nagraj manjule movie

नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात; इन्स्टा पोस्ट शेअर, आकाश ठोसरच्या कमेंटनं वेधलं लक्ष

Nagraj Manjule Khashaba Movie Shooting Begins: नागराज मंजुळे यांच्या 'नाळ 2' या चित्रपटाची बरीच चर्चा रंगलेली होती. त्यांच्या आगामी 'खाशाबा' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सध्या सुरूवात झाली आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. 

Dec 1, 2023, 01:18 PM IST

'ती माझा आरसा आहे...' पत्नीबद्दल पहिल्यांदाच इतकं मोकळेपणानं बोलले नागराज मंजुळे, पाहा कसं आहे नातं?

Nagraj Manjule Wife : दिग्दर्शक नागराज मंजुळे त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो पण तो आपल्या खासगी आयुष्याबद्दल मात्र फारच कमी बोलतो. पहिल्यांदाच त्याने पत्नी गार्गी बद्दल केलं खास वक्तव्य. (Nagraj Manjule Shared Feeling About Wife Gargi Kulkarni)

Nov 15, 2023, 11:28 AM IST

Nagraj Manjule: दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या पत्नीचा आणि मुलाचा फोटो समोर

Nagraj Manjule Family: आपल्या सगळ्यांचेच लाडके दिग्दर्शक नागराज मंजूळे (Nagraj Manjule) हे आपल्या आगळ्यवेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे ज्यात त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा फोटो व्हायरल होतो आहे, तुम्हा हा फोटो पाहिलात का? 

Mar 5, 2023, 10:12 PM IST

पत्रे, डब्बे वाजवणाऱ्या या मुलांचं अमिताभ बच्चन यांच्याशी नेमकं काय नातं, Video खिळवून ठेवणारा

याचं उत्तरही हा व्हिडीओच देत आहे. अवघ्या काही सेकंदांमध्येच हा व्हिडीओ नेमका कशाचा आहे याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. 

Feb 8, 2022, 12:39 PM IST