nagpur jail

नागपूर कारागृहात २२ कैद्यांचा संशयास्पद मृत्यू

विधानसभेत लेखी उत्तरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात २२ कैद्यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

Dec 12, 2017, 10:26 PM IST

जेलची सुरक्षाव्यवस्था वाढवणार, इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर

राज्यातल्या जेलची सुरक्षाव्यवस्था आणखी वाढवण्यासाठी कंबर कसलीय. जेलच्या भिंतींभोवती विद्युत प्रवाहाचं कुंपण बसवण्याचा सरकारनं विचार केलाय. जेलमधून कैदी फरार होण्याच्या घटना रोखण्यासाठी सरकारनं अशाप्रकारे सुरक्षा कडं बसवण्याचा निर्णय घेतलाय. 

Aug 10, 2015, 09:13 AM IST

वकील असल्याचं सांगून तो याकूब मेमनला जेलमध्ये भेटला

वकील असल्याचं सांगून तो याकूब मेमनला जेलमध्ये भेटला 

Jul 22, 2015, 09:15 PM IST

वकील असल्याचं सांगून तो याकूब मेमनला जेलमध्ये भेटला

३० जुलैला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात याकूब मेमनला फाशी दिली जाणार आहे. नागपूरच्या हायप्रोफाईल सेंट्रल जेलची सुरक्षा व्यवस्था किती तोकडी आहे. इथल्या सुरक्षेचे कसे तीन तेरा वाजले आहेत हा प्रकार नुकताच उघड झालाय.  

Jul 22, 2015, 06:11 PM IST

नागपूर कारागृहातून खुनाच्या आरोपातील कैदी फरार

नागपूरच्या खुल्या कारागृहातून पुन्हा 1 कैदी फरार झालाय. पुरूषोत्तम भोईर असं या कैद्याचं नाव आहे. त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. आज दुपारी ही घटना घडली. 

Jun 15, 2015, 06:48 PM IST

नागपूर कारागृहात मुख्यमंत्र्यांसमोरच सापडला मोबाईल

मुख्यमंत्र्यांच्या शहरातील नागपूर कारागृह मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे, कारागृहातील काही कैद्यांनी पलायन केल्यानंतर येथील प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. यानंतर अनेक कैद्यांजवळ मोबाईल सापडले आहेत. येथील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अचानक नागपूर जेलचा दौरा केला आणि त्यांच्यासमोरच एका कैद्याजवळ मोबाईल आढळून आला आहे.

Apr 21, 2015, 12:59 PM IST

...जेव्हा वादग्रस्त तुरुंगात मुख्यमंत्री अचानक होतात दाखल!

काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेलं नागपूरचं मध्यवर्ती कारागृह आज पुन्हा चर्चेत आलं. कारण होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक केलेला कारागृहाचा दौरा. 

Apr 20, 2015, 12:46 PM IST

नागपूर जेल कैदी प्रकरण : दोघांकडून ५ देशी कट्टे, ३७ जिवंत काडतूसं जप्त

नागपूर जेल ब्रेक प्रकरणी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधावारी आणखी दोन गुन्हेगारांना पकडले आहे. पोलिसांनी त्यांच्याक़डून ५ देशी कट्टे आणि ३७ जिवंत काडतूसं जप्त केली. 

Apr 9, 2015, 09:53 AM IST

नागपूर जेलमधून 'अब तक ५६' मोबाईल जप्त

नागपूर : नागपूरच्या सेंट्रल जेलमधून कैदी पलायन प्रकरणी आज अजून 10 अधिकारी, कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आलंय.

आत्तापर्यंत निलंबीत झालेल्या कर्मचा-यांची संख्या 12 वर गेलीय. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ही माहिती दिलीय.

Apr 7, 2015, 09:40 PM IST