nada

नाडाबाबत बीसीसीआयची महत्त्वाची बैठक

बीसीसीआयकडे आता पर्याय नाही

Jul 22, 2018, 02:37 PM IST

क्रीडा मंत्रालयाने दिले भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टचे आदेश

क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय डोपिंग एजन्सीला (नाडा) भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. 

Oct 30, 2017, 12:52 PM IST

BCCIला धक्का, थोडक्यात ऐका नाहीतर नाडाची मान्यता रद्द करू

क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था म्हणून नावलौकीक असलेल्या क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. जागतिक डोपींग विरोधी संस्थेने (वाडा) दिलेल्या इशाऱ्यामुळे बीसीसीआयला हा धक्का बसला आहे.

Oct 28, 2017, 01:34 PM IST

'वाडा'ने क्लिन चीट फेटाळली, नरसिंग यादव ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची साशंकता

भारताचा आघाडीचा मल्ल नरसिंग यादव रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची साशंकता अद्याप कायम आहे.  

Aug 16, 2016, 11:41 PM IST

'रियो'त देशासाठी मेडल पटकावून आणणार : नरसिंग यादव

 नाडानं क्लीन चिट दिल्यानंतर नरसिंग यादवनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यानं पंतप्रधानांचे आभार मानले. त्याचप्रमाणे रियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल पटकावून आणण्याचा विश्वास त्यानं यावेळी व्यक्त केला. 

Aug 2, 2016, 09:50 PM IST

नरसिंग यादवला 'नाडा'कडून मोठा दिलासा

 नॅशनल डोपिंग एजन्सी  म्हणजेच 'नाडा'ने अखेर नरसिंग यादवला डोपिंग प्रकरणी क्लिन चीट दिली आहे. 'नाडा'ने या प्रकरणी गुरूवारीच संपूर्ण सुनावणी पूर्ण केली होती. 

Aug 1, 2016, 05:52 PM IST

बॉक्सर विजेंदरची होणार डोप टेस्ट

ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट विजेंदर सिंगची डोप टेस्ट होणार आहे. क्रीडा मंत्रालयानं नाडा अर्थातच नॅशनल ऍन्टी डोपिंग एजन्सिला विजेंदरची डोप टेस्ट घेण्य़ाचे आदेश दिलेत.

Apr 1, 2013, 06:40 PM IST