n srinivasan

IPL 2024 : आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांची संपत्ती किती? पाहा आकडे

IPL Team Owner and Their Net Worth : आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांची संपत्ती किती? पाहा आकडे

Apr 3, 2024, 09:25 PM IST

धोनीनंतर CSK चा कॅप्टन कोण? मालक श्रीनिवासन यांनी स्पष्टच सांगितलं, 'जे काही...'

Who Will Replace Dhoni As CSK Captain: चेन्नईच्या संघाने रविंद्र जडेजाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली होती. आयपीएल 2022 च्या पर्वात हा प्रयोग करण्यात आलेला. मात्र हा प्रयोग फसला होता.

Mar 13, 2024, 07:41 AM IST

धोनीनंतर चेन्नईचा कॅप्टन कोण? CSK च्या मालकाने स्पष्टच सांगितलं..!

एन श्रीनिवासन यांनी नव्या कॅप्टन्सीवर विचार मांडल्याचं सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन (N Srinivasan) यांनी म्हटलं आहे.

Mar 12, 2024, 06:24 PM IST

मोठी बातमी! CSK चे श्रीनिवासनही ED च्या रडारवर; चेन्नईत India Cements वर छापेमारी

India Cements ED Raid: मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये एन. श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्जस लिमिटेडचे प्रमोटर म्हणून पुन्हा सीएसकेशी जोडले गेले होते. कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये तसा उल्लेख करण्यात आलेला.

Feb 1, 2024, 02:59 PM IST

धोनीला नव्हता विराट कोहलीवर विश्वास, माजी निवडकर्त्याच्या दाव्याचा 'तो' किस्सा

Kohli and Dhoni: एन श्रीनिवासन इतके संतप्त झाले की वेंगसरकर यांना मुख्य निवडकर्त्याच्या पदावरून हटवण्यात आले.

Jun 22, 2023, 09:00 PM IST

IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्स जिंकण्याआधीच CSK चे मालक मालामाल, तब्बल इतक्या कोटींचा फायदा

IPL 2023 : आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. त्याचबरोबर   CSK चॅम्पियन बनण्याच्या काही तास आधीच मालक एन श्रीनिवासन तब्बल इतक्या कोटींचा फायदा झाला आहे.

May 30, 2023, 10:52 AM IST

आयसीसी चेअरमन पदावरून एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी

एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसंच शशांक मनोहर यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा सोपविण्यात आल्याचं कळतंय. मुंबईत आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Nov 9, 2015, 12:20 PM IST

श्रीनिवासन यांनी ३ वर्षांपूर्वी कोहलीला बनू दिले नाही कर्णधार

 भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर विराट कोहली तीन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार झाला असता असा दावा बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य राजा वेंकट यांनी केला आहे. 

Jun 12, 2015, 02:36 PM IST

गे मुलाचे लग्न करू पाहत होते एन. श्रीनिवासन, पत्रात खुलासा

 बीसीसीआयचे माजी प्रमुख एन. श्रीनिवासन यांचा 'गे' मुलाने सोमवारी आरोप लावला की आपल्या 'खानदाना'ला वाढविण्यासाठी त्याचे वडील त्याचे एका महिलेशी लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत होते. 

May 4, 2015, 04:37 PM IST

चेन्नई सुपरकिंग्स टीमची किंमत केवळ 5 लाख रूपये

आयसीसीचे चेअरमन एन श्रीनिवासन आणि चेन्नई सुपर किंग टीम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इंडिया सिमेंटने केवळ ५ लाखात चेन्नई टीम आपल्या सहयोगी टीमला विकून टाकण्याचा निर्णय घेतला. 

Apr 24, 2015, 05:18 PM IST

इंडियन टीमवर आरोप करणाऱ्या आयसीसी अध्यक्षांना श्रीनिवासनांनी शिकवला धडा

आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी आज विश्वविजेत्या टीमला आपल्या हाताने ट्रॉफी दिली. नियमानुसार अशा मोठ्या स्पर्धांमध्ये विजेत्यांना ट्रॉफी अध्यक्षांच्या हस्ते दिली जाते. मात्र श्रीनिवासन यांनी आयसीसी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांना ट्रॉफी देण्यापासून रोखलं आहे.

Mar 29, 2015, 06:40 PM IST

आयपीएल प्रकरणात माझं नाव येतंच राहणार, धोनीची नाराजी

 आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं अखेर मौन सोडलं असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण तरीदेखील याप्रकरणात माझं नाव गोवणं सुरुच राहील अशा शब्दात धोनीनं नाराजी व्यक्त केली. 

Jan 25, 2015, 06:47 PM IST

निवडा BCCI की CSK सुप्रीम कोर्टाचे श्रीनिवासन यांच्यासमोर पर्याय

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा दणका देत चेन्नई सुपर किंग्जची मालकी किंवा बीसीसीआयचं अध्यक्षपद यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितलं आहे. तसंच गुरुनाथ मयप्पन यांच्यावरही तातडीनं कारवाई करावी असे निर्देशही कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत. 

Dec 9, 2014, 06:26 PM IST

स्पॉट फिक्सिंगमुळं क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात - सुप्रीम कोर्ट

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असून तो खेळाडू वृत्तीनंच खेळला गेला पाहिजे, पण तुम्ही फिक्सिंगसारख्या प्रकारांना पाठिशी घालून क्रिकेटलाच संपवत आहात अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयची कानउघडणी केली आहे. 

Nov 24, 2014, 04:14 PM IST