mumubai

मुंबईची लाईफलाईन रूळावर

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वेवाहतूक तिसऱ्या दिवशी रूळावर आली. मात्र, कुर्ला ते विद्याविहारदरम्यान ती धिम्या गतीने सुरू आहे. मंगळवारी रात्री कुर्ला येथील सिग्नल कंट्रोल रूमला आग लागल्याने सिग्नल यंत्रणेचे तीनतेरा वाजले आणि मध्य आणि हार्बरची रेल्वेसेवा खोळंबली. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आज तिसऱ्या दिवशी काहीप्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ९५ टक्के रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

Apr 20, 2012, 01:43 PM IST

१३ भारतीय सदस्यांची सुटका

फेब्रुवारी २०११ मध्ये मलेशियामध्ये सोमालियन चाच्याकडून एम.टी.सावीना कायलिन या अपहरण करण्यात आलेल्या जहाजातील १३ भारतीय सदस्यांची सुटका करण्यात आलीय़.

Jan 10, 2012, 03:56 PM IST

आता मुंबईचा डबेवाला राजकारणी

डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं, तर डबेवाल्यांना प्रतिनिधीत्व देण्याचा शब्द शिवसेनेनं डबेवाल्यांना दिलाय.

Dec 9, 2011, 11:23 AM IST

मुंबईचा दूध, भाजीपाला रोखणार - पाटील

मुंबईलाचा दुध आणि भाजीपाला पुरवठा रोखला जाणार आहे. उसाला चांगला दर मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे.

Nov 7, 2011, 08:21 AM IST