राज्यावर पावसाच्या ढगांचं सावट; देशात दर तासाला बदलणार हवामान
Maharashtra Weather Updates : राज्यातून आता थंडी काही अंशी कमी होत असतानाच उन्हाचा तडाखा आतापासूनच जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 8, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : राज्यात थंडीचा नव्हे, उन्हाचा तडाखा; 'इथं' अवकाळीचा इशारा
Weather Updates : महाराष्ट्रात पडलेल्या कडाक्याच्या थंडीनं आता आवरतं घेण्यास सुरुवात केली असून, आता तिची जागा उन्हाच्या तडाख्यानं घेण्यास सुरुवात केली आहे.
Feb 7, 2024, 06:36 AM IST
Maharashtra Weather | आजपासून थंडीचा कडाका वाढणार?
Maharashtra Weather Cold May increased till 11th February
Feb 6, 2024, 10:00 AM ISTकुठे बर्फवृष्टी, तर कुठे पाऊस; तरीही थंडी गायब, तुमच्या शहरातील आजचं हवामान कसं असेल?
Maharashtra Weather News : उत्तर भारतातील राज्यांमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. तर कुठे पाऊसही पडतोय. तरीहीदेखील थंडीचा पत्ता नाही. अशात हवामान विभागाने इशारा दिला आहे.
Feb 6, 2024, 07:21 AM ISTउत्तरेकडील राज्यांवर बर्फाची चादर; महाबळेश्वर, माथेरानसह मुंबईतील हवामानार कोणते परिणाम?
Maharashtra Weather News: फेब्रुवारी महिन्यामध्ये देशभरात थंडीचा कडाका वाढणार असल्याला इशारा हवामान विभागानं दिला होता. हाच इशारा आता प्रत्यक्षात अनुभवता येत आहे.
Feb 5, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : महाराष्ट्रासह 'या' राज्यात पावसाचा अंदाज, पाहा राज्यात कुठे काय हवामानाची स्थिती
Weather Updates : देशभरात गारठा दिवसेंदिवस वाढ असताना काही राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे.
Feb 4, 2024, 07:39 AM ISTWeather Updates : देशभरात थंडीमुळं 'मौसम मस्ताना'; पाहा राज्यात कुठं वाढणार गारठा
Weather Updates : तापमानात होणारे चढ- उतार पाहता देशभरात सध्या विविध राज्यांमध्ये हवामानाची विविध रुपं पाहायला मिळत आहेत.
Feb 2, 2024, 07:40 AM IST
महाराष्ट्रातील तापमानात चढ- उतार; दिल्लीत पाऊस, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी... हवामानाचं काय चाललंय काय?
Weather Updates : राज्यासह देशातील हवामानात सध्या मोठे बदल होत असून, हे बदल अनेकांनाच हैराण करणारे आहेत. कारण, ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
Feb 1, 2024, 09:47 AM IST
Weather Updates : उत्तरेकडील हिमवृष्टीमुळं महाराष्ट्रात गारठा; 'हा' भाग वगळता उर्वरित राज्यात थंडीचा कडाका
Weather Updates : महाराष्ट्रात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढू लागला असून, आता ही थंडी दिवसागणिक आणखी वाढताना दिसणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 31, 2024, 07:21 AM IST
काश्मीरच्या थंडीमुळं महाराष्ट्रातच हुडहूडी; कुठं वाढला गारठा? पाहा...
Maharashtra Weather Updates: देशातील बहुतांश भागांमध्ये सध्या वातावरणाची वेगळी रुपं पाहायला मिळत असून, हा रुपं तितक्याच वेगानं बदलतही आहेत.
Jan 30, 2024, 07:07 AM IST
Weather Updates : अखेर काश्मीरमध्ये हिमवर्षाव; राज्यातून मात्र थंडीचा काढता पाय; पाहा परतीचा मुहूर्त कधी
Maharashtra Weather Updates : राज्याला हुडहूडी भरवणारी थंडी आता काहीशी कमी झाली असून, पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Jan 29, 2024, 06:57 AM IST
Maharashtra weather News : वीकेंडला वाढणार थंडीचा कडाका; महाबळेश्वर, लोणावळ्यासह कोकणात काय परिस्थिती? पाहा
Maharashtra weather News : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळीचं सावट असलं तरीही राज्यामध्ये थंडीचा कडाकाही वाढताना दिसणार आहे.
Jan 26, 2024, 07:58 AM IST
Weather Update : रेड अलर्ट! उत्तरेकडील शीतलहरींमुळं महाराष्ट्र गारठला; राज्याच्या 'या' भागात तापमान 4.4 अंश
Maharashtra Weather Update : राज्यात गारठा वाढला, कुठे नोंदवण्यात आलं नीचांकी तापमान? वीकेंडच्या तोंडावर पाहून घ्या हवामान वृत्त.
Jan 25, 2024, 08:02 AM IST
Weather Updates : कोकणापासून मुंबईपर्यंत महाराष्ट्र गारठला, नीचांकी तापमान पाहून हुडहूडीच भरेल!
Maharshtra Weather Updates : राज्यात सध्या विदर्भ भागामध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही मराठवाडा, कोकण आणि चक्क मुंबईमध्येही कडाक्याची थंडी पडली आहे.
Jan 24, 2024, 06:47 AM IST
'या' भागात तापमान 1 अंशांवर, विदर्भात अवकाळीची शक्यता; उर्वरित राज्यात हवामानाची काय परिस्थिती?
Weather Update : राज्यातील हवामानात आता पुन्हा बदल संभवत असून, विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, कुठं तापमान चक्क 1 अंशांवर आलं आहे.
Jan 23, 2024, 08:55 AM IST