mumbai university

मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी

मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी...

Dec 16, 2017, 06:10 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 05:25 PM IST

मुंबई विद्यापीठ ऑनलाईन मूल्यांकन घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा

मुंबई विद्यापीठ ऑनलाईन मूल्यांकन घोटाळ्याच्या चौकशीची सरकारनं विधानसभेत घोषणा केली. माहिती तंत्रज्ञान सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी होईल. या चौकशीनंतर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. 

Dec 14, 2017, 03:58 PM IST

पुरवणी बंद, विद्यापीठाविरोधात विद्यार्थीनी कोर्टात

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेसाठी पुरवणी बंद करण्याच्या निर्णयाविरोधात एका विद्यार्थिनीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. 

Dec 9, 2017, 09:58 PM IST

मुंबई | मुंबई विद्यापीठ पुन्हा वादात अडकणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 09:47 PM IST

मुंबई विद्यापीठ पुन्हा अडकणार वादाच्या भोवऱ्यात

कायम वादात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर आता पुन्हा एकदा सवाल उपस्थित होतोय. 

Dec 7, 2017, 09:33 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या लॉ आणि सीएसची परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यानी पुन्हा एकदा आंदोलन केलं. 

Dec 1, 2017, 10:19 AM IST

मुंबई । बुक्टुचा मुंबई विदयापीठाला सवाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 18, 2017, 04:18 PM IST

मुंबई | मुंबई विद्यापीठाच्या कामचुकार प्राध्यापकांवर होणार कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 08:52 PM IST

मुंबई विद्यापीठाचा बीएमएस पदवी परीक्षेचा पेपर फुटला

अंधेरीच्या एमव्हीएम कॉलेज परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला.

Nov 16, 2017, 07:23 PM IST

मुंबई । मेरीट ट्रॅक कंपनीसाठी विद्यापीठाने मेरीट डावलले

मुंबई । मेरीट ट्रॅक कंपनीसाठी विद्यापीठाने मेरीट डावलले 

Nov 14, 2017, 11:23 PM IST

मुंबई । मेरीट ट्रॅक कंपनीसाठी विद्यापीठाने मेरीट डावलले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 08:49 PM IST

स्पेशल रिपोर्ट: कहाणी 71 वर्षांच्या विद्यार्थिनीची

गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठ चर्चेत आहे ते निकालांच्या घोळामुळं आणि कुलगुरूंच्या हकालपट्टीमुळं. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके धिंडवडे निघाले. असे असले तरी, आज आम्ही दाखवणार आहोत मुंबई विद्यापीठातली एक आगळीवेगळी कहाणी. जी पाहून तुम्हालाही प्रेरणा मिळेल. ही कहाणी आहे एका विद्यार्थिनीच्या जिद्दीची.

Nov 12, 2017, 07:24 PM IST

मुंबई विद्यापीठाचा पेपर चेकींगचा गोंधळ तरीही पुढील परीक्षा ऑनलाईनच

मुंबई विद्यापीठाच्या निकालानंतर आता पुन्हा मुंबई विद्यापीठ नव्या वादामुळे चर्चेत आलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीचं गौडबंगाल उघड झालंय.

Nov 3, 2017, 09:20 AM IST