mumbai suburban railway

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रत्येक दिवशी लोकलच्या 'इतक्या' फेऱ्या रद्द

पुढचे काही दिवस मुंबईकरांसाठी थोडे त्रासदायक ठरणार आहेत. 30/31 मे च्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे. या काळात मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा मेगाब्लॉकबद्दल सर्व काही समजून घ्या!

May 30, 2024, 06:49 PM IST

गुड न्यूज! वाशिंदपुढील लोकल प्रवासाला गती येणार, प्रवाशांचे 2 तास वाचणार

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलची लाइफलाइन आहे. प्रवाशांचा वाशिंदपुढचा प्रवास वेगाने होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Mar 7, 2024, 11:14 AM IST

Railway Megablock | रविवारी या मार्गावर असणार मेगा ब्लॉक, जाणून घ्या

मुंबई उपनगरीय लोकल (Mumbai Suburban Railway) रेल्वेच्या दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी मेगा ब्लॉक ( Mega Block News) घेण्यात येतो. 

 

Feb 5, 2022, 10:19 PM IST

Central Railway Mega block | मध्य रेल्वेवर या वेळेस जम्बो मेगाब्लॉक सोमवारीही

मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Dec 29, 2021, 09:38 PM IST

Mumbai Local Train | कोरोनाचा पहिला डोस घेतलेल्यांनाही लोकल प्रवासाची परवानगी मिळणार का?

कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या लसवंतांना रेल्वे प्रवासाची (Mumbai Local Railway)  परवानगी देण्यात आलेली आहे.

Aug 17, 2021, 05:17 PM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; 'या' वेळेत प्रवास टाळाच

ठाकुर्ली स्थानकावर नवीन पादचारी पुलाचे ६ मीटर रूंदीचे ४ गर्डर टाकण्यात येणार आहेत.

May 3, 2019, 10:57 PM IST

लोकलचा पहिल्या वर्गाचा पास महागला

मुंबईत लोकलच्या पहिल्या वर्गाने (फर्स्ट क्लास) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मासिक आणि त्रामासिक पाससाठी ६ ते १५ टक्के अधिक पैसे मोजावे लागणार आहे. पासातील ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. संसदेत २०१२-१२ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात ही दरवाढ प्रस्तावित केली होती.

Mar 29, 2012, 02:01 PM IST