Share Market Update: सेनसेक्सनं पार केला 80 हजारांचा टप्पा
Sensex crossed the 80 thousand mark share market update
Jul 3, 2024, 07:10 PM ISTVIDEO । शेअर बाजारात तेजीची शक्यता, ओमायक्रॉन डेल्टापेक्षा कमी धोकादायक - WHO
Mumbai Share Market Possibly To Rise
Dec 8, 2021, 01:30 PM ISTVIDEO । शेअर बाजारात मोठी घसरण
Mumbai Share Market Sensex Crashes 1300 Points
Nov 26, 2021, 02:05 PM ISTमुंबई । शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स 50 हजारांवर
Mumbai Share Market Sensex Trades Above 50000 For The First Time
Jan 21, 2021, 11:40 AM ISTमुंबई | शेअर बाजारात सेंसेक्स आणि निफ्टीने गाठला विक्रमी टप्पा
Mumbai Share Market New Record Of Sensex And Nifty
Dec 9, 2020, 04:45 PM ISTशेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फसवणूक, टोळीचा पर्दाफाश
शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला शाहूनगर पोलिसांनी या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय. आतापर्यंत ३० जणांची या टोळीने फसवणूक केल्याचेसमोर आले आहे.
Dec 4, 2018, 08:03 PM ISTमुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार
मुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला.
Sep 21, 2018, 05:34 PM ISTनिफ्टी ४ हजार ९९३ अंशांवर खुला
मुंबई शेअर बाजाराचा झाला, त्यात ६६ अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ४ हजार ९९३ अंशांवर खुला झाला. त्यात १८ अंशांची घट झाली.
May 11, 2012, 01:17 PM ISTमुंबई शेअर बाजार १७ हजार १११वर खुला
मुंबई शेअरबाजार 17 हजार 111 सेन्सेक्सवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 199 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला..मागच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये 135 अंशाची घट होताना दिसतेय...तर निफ्टीमध्येही 44 अंशाची घट होताना दिसतेय...डॉलरच्या तुलनेत रूपया आज 51 पूर्णांक 53 अंशावर उघडलाय..कालच्या तुलनेत रूपया शून्य पूर्णांक 7 अंशांनी घसरला आहे.
Apr 11, 2012, 10:23 AM ISTपाहा आजच्या शेअरबाजारातील घडामोडी
शेअरबाजार 17 हजार 179 पूर्णांक 57 सेन्सेक्स निर्देशकांवर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 215.55 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला. तुलनेने सेन्सेक्स निर्देशकांमध्ये 0.39 अंशाची घट होताना दिसते आहे.
Mar 28, 2012, 11:57 AM IST'झी 24 तास'चं पाऊल शेअर बाजारात
शेअर बाजारात आता 'झी 24 तास'चं पाऊल पडले आहे. शेअर बाजारातील घडोमोडींबरोबर व्यवहाराची सुरूवात कशी होते. त्याठिकाणी कोणते नवीन शेअर दाखल झाले आहेत. कशी गुंतवणूक करायची, शेअर बाजार म्हणजे काय? आदी प्रश्नांची उकल आता 'झी 24 तास'च्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेणे शक्य होणार आहे.
Mar 23, 2012, 11:09 AM IST