mumbai rains

Maharashtra Weather News : राज्यात कुठं पाऊसधारा, कुठं उष्ण वारा? पाहा सविस्तर हवामान वृत्त

Maharashtra Weather News : मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी, उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाळ्याच उन्हाळ्याची जाणीव...  पाहा हवामान विभागाचं यावर काय म्हणणं... 

 

Aug 15, 2024, 08:14 AM IST

Maharashtra Weather News : ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा; किनारपट्टी भागांसाठीचा इशारा पाहून वाढेल चिंता

Maharashtra Wather News : राज्यात पावसाच्या दिवसांना सुरुवात होऊन आता या पावसाच्या निरोप घेण्याची वेळ जवळ आलेली असतानाच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

 

Aug 14, 2024, 06:57 AM IST

Maharashtra Weather News : मुंबईसह उपनगरात उघडीप; विदर्भात मात्र मुसळधार, पावसानं खरंच परतीची वाट धरली?

संपूर्ण देशात मान्सून सक्रिय असतानाच महाराष्ट्रात मात्र काही भागांमध्ये सध्याच्या घडीला पावसाचं प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बहुतांश भागांमध्ये आकाश निरभ्र राहून कमाल तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळेल. शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 27° सेल्शिअस इतकं असेल. 

Aug 13, 2024, 07:43 AM IST

राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा, टक्केवारी पाहून म्हणाल 'वर्षभर पुरणार का?'

Maharashtra Rain News: राज्यात जुलैमध्ये पावसाने सरासरी ओलंडली होती. मात्र ऑगस्टमध्ये जोर कमी होण्याची शक्यता आहे. अशातच धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या.

 

Aug 12, 2024, 09:04 AM IST

Maharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाल्या क्षणापासून यंदाच्या वर्षी हा वरुणराजा अगदी मनमराद बरसल्याचं पाहायला मिळालं. 

 

Aug 12, 2024, 06:47 AM IST

रविवारी पावसाचा जोर वाढणार की ओसरणार? 'या' 13 जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं यापुढं हवामान कसं असेल जाणून घ्या.

Aug 11, 2024, 07:01 AM IST

ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरणार; 'या' तारखेनंतर पुन्हा गडागडाटासह पाऊस परतणार!

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. जुलैमध्ये पावसाने हाहाकार माजवल्यानंतर आता पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. 

Aug 10, 2024, 09:58 AM IST

Maharashtra Weather News : आठवड्याच्या शेवटी राज्यातील कोणत्या भागांना पावसाचा तडाखा, कुठे विश्रांती? हवामान विभागाचं उत्तर पाहा...

Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी झालेला असला तरीही त्याची सुरू असणारी रिपरिप अद्यापही थांबलेली नाही. आठवड्याच्या शेवटी कसं असेल पर्जन्यमान? 

 

Aug 9, 2024, 06:44 AM IST

Maharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थिती

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप असली तरीही... 

 

Aug 8, 2024, 06:48 AM IST

Maharashtra Weather News : पहाटे ढगांची चादर, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाची रिमझिम; हवामानात का सुरुयेत अनपेक्षित बदल?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला राज्याच्या कोणत्या भागावर आहे पावसाची कृपा, कुठे पाहायला मिळणार त्याचं रौद्र रुप? पाहा सविस्तर हवामान वृत्त 

 

Aug 7, 2024, 06:42 AM IST

Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...

Maharashtra Weather News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणारा पाऊस आता अखेर काहीशी विश्रांती घेणार असून अखेर सूर्यनारायणाचं दर्शन होण्यास पूरक स्थिती पाहायला मिळत आहे. 

 

Aug 6, 2024, 07:55 AM IST

Maharashtra Weather News : श्रावणसरी नव्हे, कोसळधार! राज्याच्या 'या' भागांमध्ये वाढणार पावसाचा जोर

Maharashtra Weather News : धडकी भरवत पाऊस बरसणार.... तो नेमका कधी थांबणाच याचीच आता प्रतीक्षा. हवामान विभाग स्पष्ट म्हणतोय.... 

 

Aug 5, 2024, 07:23 AM IST

घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस बरसणार; पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट

Maharashtra Weather Alert: आज पुणे आणि सातारा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. पाहूयात आजचे हवामान 

 

Aug 3, 2024, 06:53 AM IST

जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस; ऑगस्टमध्ये कशी असेल परिस्थिती? IMD म्हणते, मराठवाड्यात...

जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रात बरसला आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसला आहे. आता ऑगस्टमध्ये कसा असेल पावसाचा अंदाज? जाणून घेऊयात. 

Aug 2, 2024, 01:00 PM IST

काळजी घ्या! 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra weather Update: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाहा आज हवामान विभागाने काय अलर्ट दिला आहे. 

 

Aug 2, 2024, 06:59 AM IST