Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवा
Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागात नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिच सुरुच आहे. भाऊबीजेच्या दिवशी असं आहे वातावरण.
Nov 3, 2024, 07:45 AM ISTMumbai Air Pollution : विषय गंभीर; फटाक्यांमुळं वाढलं मुंबईतील प्रदूषण, परिणाम पाहून वाढेल चिंता
Mumbai Air Pollution : फटाक्यांमुळे मुंबईच्या हवेतील प्रदुषणाची पातळी वाढली...
Nov 2, 2024, 11:56 AM ISTMaharashtra Weather News : चिंता आणखी वाढणार; नोव्हेंबर महिन्यात... हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यात मुसळधार; पाऊस पाठ सोडेना, थंडी तोंड दाखवेना असंच काहीसं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Nov 2, 2024, 07:30 AM IST
Mumbai Weather News : कुठे वादळी पाऊस अन् कुठे घाम फोडणारा उकाडा; पुढील 24 तासात कसं असेल राज्यातील हवामान?
Mumbai Weather News : राज्यातील हवामानाचं नवं रुप... थंडीची चाहूल लागली खरी पण, पुढे काय? आणखी किती दिवस थंडी हातावर तुरी देणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Nov 1, 2024, 08:13 AM IST
Maharashtra Weather News : ढगांचं सावट दूर लोटत राज्यभरात थंडीची चाहूल, तापमानात किती अंशांची घट?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून तापमानात होणारी चढ- उतार नेमका ऋतू कोणता सुरू आहे हाच प्रश्न मांडून जात आहे.
Oct 30, 2024, 08:20 AM IST
Maharashtra Weather News : ऐन दिवाळीत बदलले हवामानाचे तालरंग; पावसाची हजेरी, अन् थंडीची चाहूल
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानाचं बदललेलं रुप पाहायला मिळत आहे. कुठे उकाडा वाढत आहे, तर कुठे पावसाळी ढग चिंतेत भर टाकताना दिसत आहे.
Oct 29, 2024, 07:34 AM IST
Maharashtra Weather News : विजांच्या कडकडाटात दिवाळीचं स्वागत; पावसाच्या हजेरीनं उत्साहावर विरजण
Maharashtra Weather News : एकिकडे दिवाळीचे फटाके फुटत असतानाच दुसरीकडे चक्क ढगांच्या गडडाटाचे फटाके फुटताना दिसत आहेत.
Oct 28, 2024, 08:02 AM IST
Maharashtra Weather : मुंबईला थंडीची चाहुल; राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात बदलत्या हवामानामुळे वातावरणात गुलाबी थंडीचा शिरकाव झाला आहे. ऑक्टोबर हिट पाठोपाठ येणाऱ्या थंडीने नागरिक सुखावला आहे.
Oct 27, 2024, 07:13 AM ISTMaharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुखद बदल, कुठे जाणवतोय गारठा, कुठे पावसाच्या ढगांचं सावट
Maharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल पाहता येत्या काही दिवसांमध्ये थंडी चांगलीच तग धरेल असंच चित्र तयार होत आहे.
Oct 26, 2024, 07:20 AM ISTWeather News : यंदाची दिवाळी पावसाळी; ताशी 120 Km नं धडकलेल्या 'दाना' चक्रीवादळाचा मुंबईवरही परिणाम
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहरात नेमकी कशी असेल हवामानाची स्थिती? वादळाचा सर्वाधिक परिणाम कुठे?
Oct 25, 2024, 08:36 AM IST
Weather News : बापरे! अद्याप ओसरलं नाही 'दाना' चक्रीवादळाचं सावट? महाराष्ट्रातील थंडीवर होणार परिणाम?
Maharashtra Weather News : 'दाना' चक्रीवादळाची तीव्रता वाढली; हवामान विभागानं इशारा देत स्पष्टत सांगितलं किती असेल वाऱ्याचा वेग आणि कोणत्या ठिकाणी दिसणार वादळाचा सर्वाधिक प्रभाव?
Oct 24, 2024, 07:08 AM IST
Maharashtra Weather News : लाटा उसळणार, वारे घोंगावणार; आजचा दिवस 'दाना' वादळाचा; महाराष्ट्राला कितपत धोका?
Maharashtra Weather News : दाना चक्रीवादळ कुठे धडकणार? महाराष्ट्रात बरसणारा पाऊस वादळाचाच परिणाम? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Oct 23, 2024, 06:57 AM IST
Weather Updates : महाराष्ट्रापासून 'दाना' वादळ किती दूर? कुठे सर्वाधिक धोका, कुठे उन्हाचा तडाखा? पाहा सविस्तर वृत्त...
Maharashtra Weather News : मान्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम आता पूर्ण झाला असून, जे काही पावसाळी ढग पाहायला मिळत आहेत ते अवकाळी किंवा खोल समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं.
Oct 22, 2024, 07:12 AM IST
Maharashtra Weather News : वादळ, अतिवृष्टी अन्... राज्याच्या वेशीवर हवामानाचं रौद्र रुप; कोकण- विदर्भात काय स्थिती?
Maharashtra Weather News : ऑक्टोबर हिटचा तडाखा कमीजास्त प्रमाणात जाणवत असतानाच राज्यात आणि राज्याच्या वेशीवर मात्र सध्या हवामानाची वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे.
Oct 21, 2024, 08:05 AM IST
Maharashtra Weather News : ऑक्टोबर हिटमध्ये करा पावसाळी सहलीचा बेत; राज्याच्या 'या' भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उष्णता वाढलेली असतानाच काही भागांमध्ये मात्र अचानकच पावसाला सुरुवात होताना दिसत आहे.
Oct 19, 2024, 07:19 AM IST