mumbai pune expressway

ST Bus : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर 'लालपरी' बंद; एसटी प्रशासनाचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway : एसटी प्रशासनाच्या निर्णयानंतर मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवाशांना आता लालपरीने प्रवास करता येणार नाहीये.

Jan 4, 2023, 10:28 AM IST

Pune Mumbai Express Highway: वेगाने वाहन चालवणाऱ्यांना आता बसणार चाप

Mumbai-Pune Highway : हायवेवरील वेगमर्यादेवर आरटीओची नजर, मागील एक महिन्यात सर्वाधिक ताशी 180 किमीचा वाहन वेग आला

Dec 28, 2022, 03:56 PM IST

Mumbai Pune Expressway Traffic : पुणे, मुंबईला जात असाल तर वेळेचं नियोजन कराच! एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

 Mumbai Pune Expressway News : ख्रिसमसची सुट्टी आणि विकेंडमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 

Dec 24, 2022, 10:00 AM IST

जीवघेणी पिकनिक! परभणीपाठोपाठ मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर बसला अपघात, दोघांचा मृत्यू

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील खोपोली येथे मॅजिक पॉइंट जवळ मुंबई लेनवर पिकनिकची बस उलटली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये मुंबईतील खाजगी क्लासचे विद्यार्थी ट्रीपला गेले होते. तिथून परतत असताना अपघात झाला.  एकूण 48 विद्यार्थी या बसमध्ये होते. त्यातील 15 ते 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सोमर आली आहे.  जखमींना खोपोली नगर पालिका आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dec 11, 2022, 09:31 PM IST

Mumbai Pune Expressway : बोरघाटात भीषण अपघातात 5 जण जागीच ठार; जमखींवर उपचार सुरु

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघातांचे सत्र सुरुच असून गुरुवारीसुद्धा 5 जणांना अपघातातच जीव गमवावा लागलाय

Nov 18, 2022, 07:39 AM IST

लोकहो! रस्ता क्रॉस करताना राहा सावधान नाहीतर पडेल महागात...

man falls down in chamber: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 40 फुट खोल चेंबरमध्ये (Chamber) पडलेल्या वाहन चालकाला वाचवण्यात पोलिस आणि बचाव कार्य पथकाला यश आल आहे. 

Nov 16, 2022, 03:36 PM IST

Mumbai Pune Expressway traffic : मुंबई - पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Mumbai - Pune Expressway traffic jam : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे.  खालापूर टोल नाका ते बोरघाट दरम्यान ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

Oct 22, 2022, 11:31 AM IST

Mumbai - Pune Travel : मुंबई - पुणे महार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Mumbai - Pune travel news : मुंबई - पुणे महार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे.  मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Oct 21, 2022, 08:34 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, अपघाताचा फटका

Traffic Jam on Mumbai-Pune Expressway: मुंबई -  पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अमृतांजन पुलाजवळ अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. 

Aug 27, 2022, 10:48 AM IST

Zee 24 Taas Reality check : एक्स्प्रेस वे की मृत्यूचा सापळा? 'झी 24 तास' रिअ‍ॅलिटी चेकमध्ये पर्दाफाश

शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधनामुळे पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील (Mumbai Pune ExpressWay) सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.

 

Aug 17, 2022, 08:42 PM IST

घरच्यांची 'ती' गोष्ट ऐकली असती तर मेटेंसोबतचा टळला असता अनर्थ! या नेत्याचेही वक्तव्य चर्चेत

अपघातानंतर विनायक मेटेंना कोणी मदत केली नाही असा आरोप त्यांच्या कार्यकत्यांनी केला आहे

Aug 14, 2022, 08:15 PM IST

Mumbai Pune Express highway : एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी कायम, रात्रीही वाहनांच्या रांगाच रांगा

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai-Pune Express highway) वाहतुकीची प्रचंड (Traffic Jam) कोंडी झाली आहे.

Aug 13, 2022, 11:49 PM IST