mumbai property tax

मुंबईकरांना दिलासा मिळणार? 700 स्क्वेअर फुटांपर्यत मालमत्ता कर माफ होणार? CM फडणवीसांकडे मागणी

सरकारने 700 स्क्वेअर फुटापर्यत मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. 

 

Dec 18, 2024, 09:47 PM IST

मुंबईकरांसाठी मालमत्ता करात वाढ नाही, 2 लाख रोजगार.. शिंदे मंत्रीमंडळाचे 20 मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting Updates : मुंबईकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाही मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात येणार नाहीए. राज्याच्या मंत्रीमंडळात याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नमो महारोजगार योजनेअंतर्गत 2 लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Feb 5, 2024, 03:32 PM IST

मुंबईकरांना झटका! आजपासून मालमत्तेचं ई-रजिस्ट्रेशन महागणार, काय असेल नवं शुल्क?

Property Registration in Mumbai : मुंबईकरांचं आर्थिक गणित बिघडणार आहे. आजपासून मुंबईतील मालमत्ता नोंदणी विभागाने आजपासून ऑनलाइन सेवेसाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 7, 2023, 07:58 AM IST

Mumbai Property Tax : मुंबईतील मालमत्ता करात वाढ न करण्याचा मोठा निर्णय

Mumbai Property Tax : मुंबईतील मालमत्ता कराबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका दर पाच वर्षांनी करांचा आढावा घेते. त्यानुसार आता निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

 

Nov 18, 2022, 08:41 AM IST

मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता करमाफीचा निर्णय हवेत

 मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता (Mumbai Property Tax) करमाफीचा निर्णय हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.  

Dec 3, 2020, 03:10 PM IST

मुंबईकरांची दिशाभूल, ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा

मुंबईकरांची दिशाभूल झाली आहे. ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

Apr 11, 2019, 05:26 PM IST