mumbai police

बॉलिवूडचा दंबग सलमानच्या जीवावर कोण उठलंय?

 बॉलिवूडचा दंबग खान अर्थात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आलीय. 

Jun 6, 2022, 08:23 PM IST

आताची मोठी बातमी : अखेर 'त्या नराधमाला फांशीची शिक्षा

पोलिसांनी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे अवघ्या काही तासातच नराधम मोहन चौहान याला अटक केली होती. 

Jun 2, 2022, 04:14 PM IST
Bollywood Actor Salman Khan Security Tightened By Mumbai Police PT2M9S

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या सुरेक्षेत वाढ

Bollywood Actor Salman Khan Security Tightened By Mumbai Police

Jun 1, 2022, 08:40 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर आता पोलिसांचा 'तिसरा डोळा'

रायगडचे प्रवेश द्वार असलेल्या पेणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची करडी नजर राहणार आहे.

May 30, 2022, 03:50 PM IST

Sanjay Pandey | मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नोटीस

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) आणि पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना संसदेच्या विशेषाधिकार समितीनं नोटीस बजावली आहे.

May 27, 2022, 07:35 PM IST

OMG! एकाच स्कूटीवर बसण्यासाठी 6 जणांचा अजब जुगाड, थरारक स्टंटचा पाहा व्हिडीओ

त्यांनी स्कूटीची केली 'गोलमाल बाईक', वाहतुकीचे नियम वाऱ्यावर, पाहा व्हिडीओ 

May 24, 2022, 08:38 AM IST

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, पोलिसांनी आवळल्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या

आग्रीपाडा येथे आजीसोबत राहणाऱ्या एका ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

 

May 21, 2022, 08:22 PM IST

Mumbai Police : मुंबई पोलिस विभागात मेगाभरती, असा करा अर्ज!

पोलिस विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई पोलिस विभागामध्ये कॉन्स्टेबल पदासाठी मोठी भरती होणार आहे.

May 21, 2022, 06:39 PM IST

बीडीडी चाळीतील पोलिसांना वेगळा नियम? कालिदास कोळंबकर यांनी दिला उपोषणाचा इशारा

मुंबईतील बीडीडी चाळीचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

May 20, 2022, 03:30 PM IST

वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे हिचा ताबा आता मुंबई पोलीस घेणार

Marathi actress Ketaki Chitale Update :वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून, आता तिचा ताबा मुंबईतील गोरेगाव पोलीस घेणार आहेत.  

May 18, 2022, 10:05 AM IST

PAN अपडेट करण्यासाठी मोबाईलवर लिंक आली, क्लिक केल्यावर खात्यातून 1.80 लाख गायब

Cyber Fraud:​जराशी चूक तुम्हाला चांगलीच महाग पडू शकते हे मुंबईतील एका घटनेवरुन दिसून आले आहे. PAN अपडेट करण्यासाठी मोबाईलवर लिंक आली, क्लिक केल्यावर खात्यातून तात्काळ 1.80 लाख काढण्यात आले.  

May 18, 2022, 08:19 AM IST