mumbai police

शिवसैनिक आक्रमक, पोलिसांची बॅरिकेट्स तोडत राणांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न

 Shiv Sena aggressive : राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीबाहेर दाखल झाले आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांची फिल्डिंग लावली आहे.  

Apr 23, 2022, 09:22 AM IST
Navneet Rana in Mumbai, Shivsainik Outside Nandagiri guest House and Matoshree PT2M50S

VIDEO । राणांचे ठाकरेंना आव्हान, शिवसैनिक आक्रमक

Navneet Rana in Mumbai, Shivsainik Outside Nandagiri guest House and Matoshree

Apr 22, 2022, 03:40 PM IST

राणा दाम्पत्य मुंबईत : मातोश्रीसह वर्षा, सिल्व्हर ओक आणि VIP व्यक्तींच्या निवासस्थानी अलर्ट

Navneet Ravi Rana in Mumbai :  खासदार नवनीत रवी राणा यांच्या आंदोलन इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसह वर्षा, राष्ट्रवादीचेअध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्तान सिल्व्हर ओक तसेच इतर महत्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

Apr 22, 2022, 11:22 AM IST

आताची मोठी बातमी! राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस सतर्क, असा आहे अॅक्शन प्लान

राज ठाकरे यांनी भोंग्यांचा प्रश्न उचलून धरल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे

Apr 21, 2022, 06:26 PM IST

महाराष्ट्रात चाललंय काय? कोण वाढवतंय राज्यात धार्मिक तेढ?

दिल्लीतल्या दंगलीचं लोण महाराष्ट्रातही पोहोचतंय की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे

Apr 18, 2022, 07:54 PM IST

INS VIKRANT : किरीट सोमय्या यांची 3 तास चौकशी, बाहेर आल्यावर एका वाक्यातच म्हणाले...

आर्थिक गुन्हे शाखेकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांची चार तास चौकशी करण्यात आली

Apr 18, 2022, 02:48 PM IST

Sharad Pawar : शरद पवार यांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित; पोलिसांचा अंतर्गत वादामुळे...?

पोलीस खात्यातील अंतर्गत वादामुळेच शरद पवारांच्या घरावरील हल्ला रोखण्यात अपयश आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिलीय.

Apr 11, 2022, 04:17 PM IST
Mumbai Police searching for Yubtube Journalist For Pawar House Attack PT3M53S

Gunratna Sadavarte | गुणरत्ने सदावर्ते यांच्या घरी पोलिसाचं पथक

 एसटी संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्ने सदावर्ते (Adv Gunratna Sadavrte) यांच्या घरी पोलिसांचं पथक दाखल झालं आहे.

Apr 10, 2022, 09:39 PM IST

मोठी बातमी, आंदोलनापूर्वी शरद पवार यांच्या घरची रेकी केली - सूत्र

शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याच मोठा कट, CCTV तून समोर

 

Apr 9, 2022, 06:48 PM IST

Gunratne Sadavarte : पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सदावर्ते म्हणतात, लवकरच... पाहा पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

Apr 9, 2022, 06:23 PM IST