mumbai police call urfi javed

Urfi Javed : चित्रा वाघ आता उर्फी जावेद बद्दल असं काही बोलल्या आहेत की...

नेमही कपड्यांवरुन टीका करणाऱ्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांचेच कौतुक केले आहे. असं घातलं तरी काय आहे उर्फीने... 

Jan 29, 2023, 11:23 PM IST

Urfi Javed : मुस्लीम आणि हिंदू सगळेच घरमालक... उर्फी जावेद मोठ्या संकटात

उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. ट्विटरवर उर्फीने आपली व्यथा मांडली आहे. कुणाचेही नाव न घेता उर्फीने थेट राजकीय दबाव असल्याचे म्हचले आहे. 

Jan 24, 2023, 11:00 PM IST

Urfi Javed : उर्फी जावेदला तात्काळ पोलिस संरक्षण द्या; चित्रा वाघ यांच्याकडून हल्ला होण्याची भीती

उर्फीला सुरक्षा पुरवण्याबाबत तात्काळ कारवाई करा असं पत्रच आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.  महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे पत्र लिहिले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब असल्याचेही रुपाली चाकणकर यांनी या पत्रात नमुद केले आहे. 

Jan 17, 2023, 04:04 PM IST

Urfi Javed : कहाणी मे ट्विस्ट! पोलिसांनी उर्फी जावेची चौकशी केली आता चित्रा वाघ यांचा नंबर

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस ऊर्फीची चौकशी करणार आहेत. तर, उर्फीच्या तक्रारीबाबत महिला आयोगाने पोलिसांना पुढील कारवाईच्या सूचना दिल्या असल्याचे समजते.

Jan 15, 2023, 06:03 PM IST

Urfi Javed : राज्यघटनेने मला... पोलिसांच्या चौकशीत पाहा काय म्हणाली उर्फी जावेद

 आंबोली पोलिसांनी उर्फी जावेदचा जबाब नोंदवला आहे. दोन तासानंतर उर्फी पोलिस ठाण्यातून बाहरे पडली. यावेळी माध्यमांनी तिची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ती न बोलताच निघून गेली. मात्र, पोलिसांना दिलेला जवाबात उर्फी काय म्हणाली याचा तपशील समोर आला आहे. 

Jan 14, 2023, 04:47 PM IST