mumbai news

मुंबईच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या चिकन करीमध्ये सापडला मेलेला उंदीर; अर्धा खाल्लानंतर समजलं...

Mumbai News : वांंद्रा येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवणामध्ये उंदराचे पिल्लू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाता रेस्टॉरंटचा व्यवस्थापक आणि दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित व्यक्तीने चिकन समजून उंदराचे काही मास खाल्ले देखील होते.

Aug 16, 2023, 07:45 AM IST

हे आहे म्हाडाचं सर्वात महागडं घर! भाजप आमदाराची लॉटरी; कुठे आणि किंमत किती?

Mhada Lottery 2023 : सोमवारी म्हाडाची सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांचे नशिब चमकलं आहे. यामध्ये भाजपच्या एका आमदाराचाही समावेश आहे. भाजपच्या या आमदाराला म्हाडाच्या लॉटरीतील सर्वात महागडं घर लागलं आहे.

Aug 15, 2023, 04:10 PM IST

मुंबईकरांनो सावधान! समुद्रकिनाऱ्यांवर वाढला जेलिफिशचा धोका, दंश केल्याने सहा जखमी

Mumbai Juhu Chowpatty : मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर जाण्याआधी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कारण मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिशचा धोका वाढला आहे. जुहू चौपाटीवर फिरायला गेलेल्या पर्यटकांना जेलीफिशने दंश केल्याची माहिती आता समोर आली आहे.

Aug 15, 2023, 11:09 AM IST

म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरीची सोडत जाहीर; 4083 विजेत्यांची संपूर्ण यादी इथे पाहा

मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निघाली म्हाडा लॉटरीची सोडत निघाली. विजयी उमेदवारांची यादी जाहीर. 

Aug 14, 2023, 06:45 PM IST

आनंदाची बातमी; आज म्हाडाच्या 4082 घरांसाठीची सोडत, हक्काच्या घराची चावी कोणाला मिळणार?

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या सोडत आज अखेर जाहीर होणार आहे. मुंबईतील 4 हजार घरांसाठी 1 लाख 20 हजार अर्ज आले होते. त्यानंतर आज या घरांचे सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

Aug 14, 2023, 07:40 AM IST

शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर, मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासांवर

Mumbai Trans Harbour Link: 4.512-किमी-लांब  असलेला शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील  मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या शिवडी इंटरचेंजपासून सुरू होतो. 

Aug 12, 2023, 11:10 AM IST

मुंबईत भीषण अपघात! वीजेच्या खांबाला धडकून कारचे अक्षरश: दोन तुकडे, मग प्रवाशांचं काय झालं असेल?

मुंबईतील कुर्ल्यात (Kurla) शुक्रवारी रात्री भरधाव वेगाने धावणारी कार वीजेच्या खांबाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 2 तरुणींसह एकूण 5 जण जखमी झाले आहेत. सर्वांना जखमी अवस्थेत उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) दाखल करण्यात आलं आहे. अपघात नेमका कसा झाला याचा तपास नेहरु नगर पोलीस करत आहेत. 

 

Aug 12, 2023, 09:48 AM IST

रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर Mega Block; रेल्वे वाहतुकीतील बदल आताच पाहून घ्या

Mumbai Local News : रविवार आहे रे... चल अमुक ठिकाणी जाऊ असं म्हणत जर रेल्वे प्रवासानं अपेक्षित स्थळी पोहोचण्याचा बेत करत असाल तर पुन्हा विचार करा. कारण रविवारी मुंबई लोकलवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Aug 12, 2023, 06:19 AM IST

Mumbai News: सिक्युरिटी गार्डला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणाऱ्यास मनसेचा चोप; पाहा Video

MNS workers Andheri News:  सुरक्षा रक्षकाचा (Security Guard) पगार थकवून त्याच्या पत्नीशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्ते दिनेश अहिरे यांनी चोप दिला. अंधेरी येथील कंपनीत जावून मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला.

Aug 11, 2023, 08:16 PM IST

एवढी वर्ष काय केलं? रस्ता खोदणाऱ्यांना जबाबदार धरता का? रस्त्यांवरील खड्यांवरुन हायकोर्टानं आयुक्तांना फटकारलं

Mumbai Pothole : मुंबई महापालिकेला 17 ऑगस्ट पर्यंत रोड तपासणी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यासोबत हायकोर्टानं रस्त्यातल्या खड्ड्यांवरुन पालिका आयुक्तांना झापलं आहे.

Aug 11, 2023, 12:21 PM IST

मेट्रो 9 आणि 12 च्या मार्गिकेतील कारशेडचा मार्ग अखेर मोकळा; लवकरच सुरु होणार बांधकाम

Mumbai Metro : मेट्रो 12 आणि मेट्रो 9 मार्गिकेच्या कारशेडची जागा एमएमआरडीएच्या ताब्यात आल्याने या वर्षाच्या शेवटपर्यंत मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून एमएमआरडीएला जागा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Aug 11, 2023, 11:22 AM IST

माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या; ईडीने उचललं मोठं पाऊल

Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने किशोरी पेडणेकरांविरोधात असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे.

Aug 11, 2023, 09:54 AM IST

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी, BMC च्या निर्णयामुळं चित्र बदललं

Ganeshotsav 2023 : अवघ्या महिन्याभरावर गणेशोत्सव आलेला असताना आता मंडळांमध्ये आणि घराघरांमध्ये त्यासाठी लगबग सुरु झाली आहे. प्रत्येकजण थोड्याथोडक्या पद्धतीनं का असेना या उत्सवामध्ये हातभार लावत आहे. 

 

Aug 11, 2023, 07:40 AM IST

आदित्य ठाकरेंचे आरोप खोटे? मुंबईकरांना 2027 पर्यंत भरावा लागणार टोल

Aditya Thackeray on Toll : आमदार आदित्य ठाकरे यांनी टोलप्रश्नांवरून सरकारला जाब विचारला आहे. मुंबईतील दोन प्रमुख रस्त्यांचे हस्तांतरण मुंबई पालिकेकडे झालेले असताना टोल नाके सुरू का ठेवण्यात आला आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता.

Aug 10, 2023, 07:40 AM IST