mumbai news in hindi

हार्मोन्सचे इंजेक्शन देऊन मुलांना गोरं करायचे, अन् नंतर...; मुंबई पोलिसांकडून भयंकर रॅकेटचा पर्दाफाश

Mumbai News Today: मुंबई पोलिसांनी अलिकडेच एक भयंकर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुलांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. 

 

Dec 18, 2024, 09:21 AM IST

बारावीत 90 टक्के मिळाले नाहीत, विद्यार्थिनीने उचलले धक्कादायक पाऊल, 78 टक्के मिळवूनही....

Hsc Result: बारावीतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अपेक्षित गुण न मिळाल्याने तिने हे पाऊल उचललं आहे. 

May 22, 2024, 03:00 PM IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तुम्हीही 'या' सेवेचा लाभ घेतला का?

Central Railway News : मध्य रेल्वे किंबहुना रेल्वे विभागाकडूनच प्रवाशांसाठी काही एकाहून एक सरस सुविधा पुरवण्यात येतात. अशाच एका सेवेचा लाभ सध्या रेल्वेला मोठा नफा करून देत आहे. 

 

Feb 19, 2024, 11:11 AM IST

मुंबईला मिळणार दुसरे मरीन ड्राइव्ह, पाऊण तासांचा प्रवास 10 मिनिटांवर, पण वेगमर्यादा किती?

Mumbai News Today: फेब्रुवारी 2024 पर्यंत मुंबईत कोस्टल रोडचा एक टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कोस्टल रोडला (Mumbai Coastal road) मुंबईची दुसरी मरीन ड्राइव्हही बोलू शकता. 

Jan 26, 2024, 08:49 AM IST

अखेर सापडलेच! रेल्वेतूनच व्हायचा तिकिट घोटाळा; ट्रेन बोरिवलीत आल्यावर 'अशी' झाली पोलखोल

India Railway:  पश्चिम रेल्वेच्या विजिलन्स टीमने तात्काल तिकिटांची हेराफेरी करणऱ्या पेंट्रीकार मॅनेजर आणि कोच अटेंडंटला ताब्यात घेतले आहे. 

Nov 13, 2023, 10:07 AM IST

किंमत 52,000,000,000 रुपये! मुंबईत जमिनीचा सर्वात मोठा व्यवहार; पाहा नेमका कसा झाला सौदा

Mumbai News : मुंबई... मायानगरी, स्वप्ननगरी अशी ओळख असणाऱ्या या शहरामध्ये घर घेणं किंवा भूखंड खरेदी करणं हे स्वप्न अनेकांनीच पाहिलं असेल पण, शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील एकूण आकडेवारी पाहता बऱ्याचजणांनी या स्वप्नाला दुरून नमस्कार केला आहे. 

 

Sep 14, 2023, 10:44 AM IST