मुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार
Mumbai Local Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.
Jun 15, 2023, 10:59 AM ISTMumbai AC Local: वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली; चर्चगेट AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली
Mumbai AC Local Train: अचानक वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली. यामुळे AC लोकलने प्रवास कणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. ट्रेन अर्धा तास स्टेशनवरच थांबली होती.
Jun 5, 2023, 11:02 PM ISTमोठी बातमी! दादर स्थानकात होणार मोठा बदल, प्रवाशांचा गोंधळ थांबणार
Mumbai Local Train: दादर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्ममध्ये बदल होणार आहे.
May 27, 2023, 01:47 PM ISTमुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC लोकलसंदर्भात मोठी अपडेट, जाणून घ्या...
Mumbai Ac Local : मेट्रो रेल्वे, एसी बसेस, अॅप-आधारित वातानुकूलित टॅक्सी या आरामदायी आणि जलद प्रवासाच्या पर्यायांबरोबर मुंबई उपनगरीय लोकलही काळानुरुप बदलत आहेत. रेल्वे मंत्रालय, मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी वातानुकूलित म्हणजे एसी लोकल (AC Local) सेवा सुरू केली आहे. मात्र याच संदर्भात रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
May 19, 2023, 10:41 AM ISTMumbai Local Train News : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या...
Mumbai Local Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉग कालावधीत सर्व अप जलद लोकल ठाण्यापासून मुलुंड, भांडूप, विक्रोळी घाटकोपर, कुर्ला स्थानकावर थांबतील.
May 14, 2023, 07:43 AM ISTMumbai Local News : आता लोकल रेल्वेवर दगड फेकाल तर... तुमचं काही खरं नाही !
Mumbai Local News : मुंबई लोकलवर दगडफेक केल्यास आता कठोर शिक्षा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपींना 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
May 10, 2023, 12:36 PM ISTVideo : ओ मॅडम आप बहोत... मुंबईत धावत्या ट्रेनमधून तरुणाने काढली महिला पोलिसाची छेड
Mumbai Crime : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे रेल्वे स्थानकावर घडलेल्या या प्रकारानंतर एकच खलबळ उडाली आहे. रेल्वेच्या दारात खाली बसून तरुणाने महिला पोलिसांची छेड काढली आहे. हा संतापजनक व्हिडीओ समोर आल्यानंतर तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
May 7, 2023, 11:56 AM ISTMumbai Local चा शनिवारपासूनच पॉवर ब्लॉक; रविवारी कोणत्या मार्गावरून धावणार रेल्वे, कुठे वाहतूक ठप्प? पाहा
Mumbai Local News : शनिवारी नेमकी केव्हा सुटणार शेवटची लोकल, कोणत्या मार्गावर होणार परिणम? उपनगरातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांचं काय? पाहा मुंबई लोकल संदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर.
May 6, 2023, 07:25 AM ISTMega Block on Sunday : आज कुटुंबासोबत घराबाहेर पडणार आहात? पाहा कुठे आहे मेगाब्लॉक?
Mumbai Local Train : उन्हाळ्याचा सुट्टी सुरु असल्याने कुटुंबासोबत घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात. मग मुंबईकरांची जीवनवाहिनी लोकलचे रविवारचे वेळापत्रक जाणून घ्या. अन्यथा तुम्हाला नाहक त्रास होईल. (Mumbai Local Train Latest Update)
Apr 30, 2023, 06:45 AM ISTरविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; पनवेलसाठी कुर्ला स्थानकातून विशेष लोकल
Mumbai Local Train : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रविवार हा त्रासदायक ठरतो. यंदा देखील रविवारी म्हणजे 30 एप्रिल रोजी मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर CSMT ते कुर्ला दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान कुर्ला स्थानकातून पनवेलसाठी विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत.
Apr 28, 2023, 05:29 PM ISTमुंबईत एसी लोकलसह First Class नं प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाई कधी?
Mumbai Local : मुंबईत दर दिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या साधनाचा फायदा घेत असताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकीच काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं.
Apr 20, 2023, 10:24 AM IST
Mumbai Rain : अवकाळीमुळं मुंबईची तुंबई; शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी
Mumbai Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थैमान घालणाऱ्या अवकाळी पावसानं मुंबईचं दार ठोठावलं आणि शहरातील नागरिक पाहतच राहिले. एप्रिल महिन्यात सुरु असणारा हा पाऊस पाहता नागरिकांनी सोशल मीडियावर काही मीम्सही शेअर केले.
Apr 13, 2023, 06:53 AM IST
Mumbai Local News : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांना मोठा मनस्ताप
Mumbai Local Train News : मुंबईकरांना पश्चिम रेल्वेवर आज मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. बोरिवली - दहिसरदरम्यान एसी लोकल बंद पडल्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसला.
Apr 12, 2023, 11:14 AM ISTMumbai: गर्दीने खचाखच भरलेल्या विरार रेल्वे स्थानकात घडली धक्कायक घटना; सर्व ट्रेन खोळंबल्या
Mumbai News: विरार रेल्वे स्थानकात एका प्रवाशाने धावत्या ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केली आहे. मंगळावरी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Apr 11, 2023, 09:20 PM ISTMumbai : आज घराबाहेर पडताय? काही लोकल रद्द तर काही विलंबाने धावणार, पाहा लोकलचे वेळापत्रक
Mumbai Local News : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडणार असाल आणि लोकल प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत जाणून घ्या लोकलचे संपूर्ण वेळापत्रक..रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आहे.
Apr 2, 2023, 08:09 AM IST