mumbai local train

Megablock : प्रवाशांनो...रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर देखभाल-दुरुस्ती, पाहा कुठे आहे मेगाब्लॉक

Mega Block on Sunday, March 26, 2023: मुंबईत आज रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक चेक करा... 

Mar 26, 2023, 07:26 AM IST

अवकाळी पावसाचा रेल्वेला फटका, मुंबईत लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने

Mumbai Local Train News : मुंबईसह उपनगरांत अवकाळी पाऊस बरसला. लालबाग, परळ, करी रोड, वडाळा परिसरात पाऊस पडला.  या अवकाळी पावसाचा फटका लोकल सेवेला मोठ्या प्रमाणात बसलाय. मुंबईत लोकल सेवा उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत आहे. 

Mar 21, 2023, 11:01 AM IST

Mumbai Local : आज लोकलने प्रवास करताय? मग मेगाब्लॉक कुठे, कसा जाणून घ्या...

Mumbai local train update : आज सुट्टीच्या दिवशी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर एकदा लोकलचे वेळापत्रक तपासून घ्या. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Mar 19, 2023, 08:24 AM IST

Norway च्या The Quick Style ग्रुपचा मुंबईच्या लोकलमध्ये जबरदस्त डान्स, भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?

Viral Dance Video: नॉर्वेमधील (Norway Dance Group) डान्स ग्रुप 'The Quick Style' यांनी मुंबईच्या लोकलमध्ये (Mumbai Local) भन्नाट डान्स केला आहे. इंस्टाग्रामला (Instagram) त्यांनी व्हिडीओ शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा डान्स ग्रुप सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत असून, सध्या मुंबईत आहेत. या व्हिडीओची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे. 

 

Mar 15, 2023, 04:55 PM IST

Mumbai Local Crime: मुंबईत धावत्या लोकलमध्ये घडली भयानक घटना; डब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

Mumbai Crime: लोकलमध्ये प्रवाशांच्या वादाच्या आणि हाणामारीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, आता  लोकलच्या डब्यात हत्या झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Mar 2, 2023, 11:15 PM IST

Mumbai Viral Video: मुंबई लोकलमध्ये ही महिला माईक घेऊन गाते गाणं, कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

Women Singing in Mumbai Local Train: मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या लाखो चेहऱ्यांमध्ये असे चेहरे असतात जे कायमचे लक्षात राहातात.

Feb 20, 2023, 02:28 PM IST

Mumbai Local News : कर्जत, आसनगाव, बदलापूरवरून लोकलनं मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी

Mumbai Local News : मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनसंदर्भातील सर्वात मोठी बातमी. हजारोंच्या संख्येनं प्रवासी प्रभावित होणार... 

Feb 20, 2023, 09:17 AM IST

Mega Block : आज रेल्वेचा मेगाब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा

Railway Megablock : मध्य रेल्वेवर आज विविध कामासाठी रेल्वेचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक बघा मगच बाहेर पडा.... 

Feb 19, 2023, 07:54 AM IST

Mumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा

Railway Mega Block : आज व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी मुंबई ही बातमी वाचा... कारण तुम्ही घराबाहेर पडल्यात आणि लोकल नसेल तर...

Feb 12, 2023, 07:06 AM IST

Video : एक वेगळीच दुनियादारी! मुंबई लोकलमध्ये 'त्या' दोघांनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, त्यांच्या एका गोष्टीमुळे...

Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलमध्ये मुंबईकरांचं एक वेगळंच आयुष्य असतं. महिला डब्यातील सीटवरुन महिलांची हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. पण सध्यो लोकलमधील एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Feb 11, 2023, 09:42 AM IST

Mumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा... मध्य मार्गावर 'मेगाब्लॉक'

Railway Mega Block: आज व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी मुंबई लोकलचे वेळापत्रक बघा. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. 

Feb 10, 2023, 08:10 AM IST

Viral Video : Local समोर ती बनवत होती Reel अन् मग...व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Mumbai Viral Video : मुंबईतील आणि लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रो ट्रेनमधील तरुण तरुणीचे अनेक रील्स व्हायरल झाले होते. 

 

Feb 7, 2023, 12:24 PM IST

Mumbai Local News : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी

Mumbai Local News :   मुंबईत जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार असून एसी लोकल वाढविण्यात येणार आहे. ( Mumbai Local ) त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. मुंबई सेंट्रल-बोरीवली सहावा मार्ग टाकण्यात येणार आहे. तसेच ठाणे - वाशी - पनेवल मार्गावर आणखी एका रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे. 

Feb 4, 2023, 10:21 AM IST

Condom : मुंबई लोकल ट्रेनच्या सीटवर वापरलेला कंडोम; किळसवाणे दृष्य पाहून प्रवासी चिडले आणि...

लोकल ट्रेनच्या सीटवर हा वापरलेला कंडोम आला कुठून असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे. 

Jan 26, 2023, 07:30 PM IST

Mega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' मार्गांवर असणार मेगा ब्लॉक!

mumbai mega block news: ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 4) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. 

Jan 20, 2023, 10:22 PM IST