multibagger shares

Top Trending Shares: 'या' सरकारी कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, बंपर परताव्यासह वर्षात 272 टक्के वाढ

Top Trending Shares : तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. अलीकडच्या काळात, केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांमुळे, संरक्षण क्षेत्रातील समभागांनी मोठी झेप घेतली आहे. कंपनीचा वाढता व्यवसाय पाहता याला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. 

Jun 10, 2023, 03:44 PM IST

Multibagger Penny Stock | एका वर्षात 50पट अधिक रिटर्न्स, गुंतवणूकदार तुफान मालामाल

 प्रवाशांसाठी सेवा सुधारण्यासाठी कंपनीला अलीकडेच मोठ्या संस्थात्मक ग्राहकांकडून 1,500 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यानंतर सलग पाच दिवस बीएसईवर त्याचा स्टॉक अप्पर सर्किट दाखवत आहे.

Jun 2, 2022, 10:18 AM IST

Tata Group चा मल्टीबॅगर शेअर; गुंतवणूकदारांना देऊ शकतो पैसाच पैसा, 1 वर्षात किंमत दुप्पट

गुंतवणूकीनंतर सध्याच्या किंमतीवरून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.

Nov 23, 2021, 12:22 PM IST

भरपूर पैसा मिळवून देणारे 4 शेअर; 50 हजार रूपयांचे झाले 80.65 लाख रूपये

शेअर विकत घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. 

Jun 28, 2021, 12:53 PM IST