आशियातील सर्वाधित श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर
रिलायंस इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. अंबानी यांची मागील वर्षाची संपत्ती जवळपास 12.1 बिलियन डॉलर इतकी आहे.
Aug 1, 2017, 03:10 PM ISTअसं करा जिओच्या 4G स्मार्टफोनचं बुकिंग
रिलायन्स जिओनं आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन बाजारामध्ये आणला आहे.
Jul 23, 2017, 06:44 PM ISTफ्री फोननंतर जिओ करणार आणखी एक धमाका
रिलायंस जियोचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कंपनींच्या वार्षिक बैठकीत फ्री फोन देण्याची घोषणा केली. सोबतच आता ही बातमी देखील मिळते आहे की जिओ आता फिक्स्ड लाईन सेवा देखील सुरु करण्याची तयारी करते आहे.
Jul 23, 2017, 10:33 AM ISTकोकिलाबेन यांना भर कार्यक्रमात रडू कोसळले...
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या यशाची माहिती दिली. आपले हे यश मुकेश अंबानी यांनी आपले पिता धीरूभाई अंबानी यांना समर्पित केले. हे ऐकल्यावर त्यांची आई कोकिलाबेन या भावुक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी कोसळे.
Jul 21, 2017, 04:15 PM ISTमुकेश अंबानी यांच्या अॅन्टेलियाला किरकोळ आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 12:01 AM ISTमुकेश अंबानींच्या 'अॅन्टिलिया'ला आग
मुकेश अंबानींचं निवासस्थान असलेल्या अॅन्टिलिया इमारतीला आग लागली आहे.
Jul 10, 2017, 09:37 PM ISTरिलायन्स जिओने इंटरनेट स्पीडमध्ये सर्व कंपन्यांना टाकलं मागे
जेव्हापासून रिलायंसने जिओ मार्केटमध्ये लॉन्च केला आहे तेव्हापासून जिओ वेगवेगळे रेकॉर्ड स्थापिक करत चालली आहे. दूरसंचार नियामक ट्रायच्या नव्या रिपोर्टनुसार डाउनलोड स्पीडमध्ये मार्च महिन्यापर्यंत रिलायंस जिओ टॉपवर होती.
May 4, 2017, 09:50 AM ISTजिओच्या युजर्सला मिळणार आता नव्या ३ ऑफर
रिलायंस जिओच्या ग्राहकांना मिळणारी फ्री सर्विस आता संपली आहे. जर जिओ यूजरला सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर तर त्यांना रिचार्ज करावा लागेल. जिओ प्राईम प्रीपेड यूजर्ससाठी कंपनीच्या वेबसाइट Jio.com वर प्लान दिले गेले आहेत. याआधी कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर 19 रुपयांपासून ते 9,999 रुपयांपर्यंतचे प्लान दिले होते पण आता ते सर्व हटवण्यात आले आहेत आणि फक्त तीन प्लान देण्यात आले आहेत. ज्यामध्ये २ धन धना धन ऑफर वाले प्लान आहेत. सध्या पोस्टपेड यूजर्ससाठी कोणताही प्लान नाही दिला गेला आहे.
Apr 20, 2017, 08:08 AM ISTजिओच्या ग्राहकांसाठी एक गूडन्यूज आणि एक बॅडन्यूज
रिलायन्स जिओने नुकताच समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी या आधी नोंद केली आहे त्यांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने प्रेस रिलीज जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरुन जिओ प्राईमसाठी रजिस्ट्रेशनचं ऑप्शन देखील हटवलं आहे.
Apr 10, 2017, 04:16 PM ISTखूशखबर! रिलायन्स जिओने प्राईम मेंबरशिपसाठी तारीख वाढवली
रिलायन्स जिओची फ्री कॉलिंग आणि डेटाची ऑफर १ एप्रिलपासून बंद होणार होती. पण रिलायन्स जिओने प्राईम मेंबरशिपसाठी तारीख वाढवली आहे. आता १५ एप्रिल पर्यंत रिलायन्स जिओची प्राईम मेंबरशिप घेता येणार आहे.
Mar 31, 2017, 08:56 PM ISTमुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला दणका, एक हजार कोटींचा दंड
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला सेबीनं मोठा दणका दिलाय. सेबीनं 2007 साली केलेल्या इनसाईडर ट्रेडिंगच्या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि 12 इतर कंपन्यांना एक वर्षासाठी वायदे बाजारातून हद्दपार केलंय.
Mar 25, 2017, 08:49 AM ISTवोडाफोन आणि आयडियाचं विलीनीकरण - तुमचं नुकसान की फायदा
जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि भारतातील आयडिया कंपनीने या दोघांचं विलीनीकरण झालं आहे. याची अधिकृत घोषणा झाली आहे. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. तुम्हाला फायदा होणार की नुकसान ?
Mar 20, 2017, 01:58 PM ISTरिलायन्स जिओच्या ग्राहकांना दिलासा, ऑफर राहणार सुरु
दूरसंचार लवादाने गुरुवारी दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) रिलायंस जिओच्या मोफत प्रमोशनल ऑफरची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पण या ऑफरवर अजून कोणतीही बंदी घातलेली नाही. दूरसंचार विवाद सेटलमेंट आणि अपिलीय न्यायाधिकरण (TDSAT)ने दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राई) या दोन आठवड्यात चौकशी करुन रिपोर्ट सादर करण्यास सांगितला आहे.
Mar 17, 2017, 09:00 AM ISTअनिल अंबानींच्या आरकॉमची होळी ऑफर, ४९ रुपयांमध्ये १ जीबी डेटा
मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानींची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन्सनं खास होळीनिमित्त ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.
Mar 10, 2017, 07:00 PM ISTरिलायन्स जिओबाबतीत मुकेश अंबानीची मोठी घोषणा
रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आज Reliance Jio बाबत मोठी घोषणा केली. १० कोटी ग्राहकांचा रेकॉर्ड केल्यानंतर मोठी घोषणा होऊ शकते असं म्हटलं जात होतं त्यानुसार त्यांनी ग्राहकांसाठी आणखी काही ऑफर्स आणल्या आहेत.
Feb 21, 2017, 02:49 PM IST