रिलायन्स जिओबाबत होऊ शकते मोठी घोषणा
रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आज Reliance Jio बाबत मोठी घोषणा करु शकतात. १० कोटी ग्राहकांचा रेकॉर्ड केल्यानंतर मोठी घोषणा होऊ शकते. सध्या कंपनीने ३१ मार्चपर्यंत फ्री डेटा-कॉलिंग सर्विस दिली आहे. मुकेश अंबानींनी १ सप्टेंबरला रिलायंस जिओची 4G सर्विस लॉन्च केली होती.
Feb 21, 2017, 02:00 PM ISTरिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या १० कोटीपार
दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या अवघ्या काही महिन्यांतच १० कोटीपार झालीये. बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली.
Feb 16, 2017, 03:11 PM ISTअंबानींनी दिल्या 'व्हेलेंटाईन डे'च्या शुभेच्छा
आपल्या प्रियकर - प्रेयसीला 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देणं आता जुनं झालं... आता तर कॉर्पोरेट कंपन्याही आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देऊ लागल्यात.
Feb 14, 2017, 06:07 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी भारतात येतेय अलिबाबा कंपनी
मुकेश अंबानीच्या रिलायंस जिओनंतर आता चीनची अलीबाबा कंपनी भारतात टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये मोठा धमाका करणार आहे. अलीबाबा भारतात फ्रीमध्ये इंटरनेट कनेक्शन देणार आहे. यावर काम सुरु झालं आहे. भारतात ही कंपनी यूसीवेब नावाच्या इंटरनेट सॉफ्टवेअर आणि सर्विस प्रोवाईडर आहे.
Feb 9, 2017, 04:01 PM ISTखुशखबर, ९९९ रुपयांत ४जी फोन देणार रिलायन्स जिओ
गेल्या वर्षी फ्री व्हॉईस कॉलिंग तसेच फ्री डेटा ऑफर आणून टेलिकॉम मार्केटमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओ आता कमी किंमतीत नवा ४जी स्मार्टफोन लाँच करणार आहे.
Jan 12, 2017, 12:50 PM ISTभारत जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर : मोदी
भारत हा जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचवेळी भाजप सरकार भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ते मंगळवारी गुजरातमधील गांधीनगर येथील आठव्या व्हायब्रंट गुजरात परिषदेत बोलत होते.
Jan 11, 2017, 12:03 AM ISTमाय जिओ अॅप अपडेट न केल्यास येऊ शकतात या अडचणी
जिओची वेलकम ऑफर ऑटोमॅटिक हॅप्पी न्यू ईयर ऑफरमध्ये कन्वर्ट
Jan 3, 2017, 06:43 AM IST'जिओ'च्या ग्राहकांना मुकेश अंबानी 'जोर का झटका' देणार?
आत्तापर्यंत रिलायन्स जिओ मोफत वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण, त्यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे.
Dec 1, 2016, 12:19 AM ISTमुकेश अंबानी आणि उर्जित पटेल यांच्यात नातं काय आहे?
रिलायन्सचे उद्योजक मुकेश अंबानी आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यात काय नातं आहे, हे जाणून घेण्यामागे एक कारण आहे. कारण उर्जित पटेल हे मुकेश अंबानी यांचे जावई आहेत, नातेवाईक आहेत आणि रिलायन्सला याचा फायदा होतोय.
Nov 28, 2016, 11:33 PM ISTधीरुभाई अंबानींच्या जन्मदिनी जुन्या-नवीन ग्राहकांना जिओ 4जीची आणखी एक भेट
रिलायन्स जिओने 4जी मोबाईल सेवेसाठी फ्री ऑफर देऊन टेलिकॉम क्षेत्रात धमाका केला. आता मार्केटमध्ये आणखी एक चर्चा आहे. रिलायन्स जिओ आपली 4जीची फ्री सेवा 2017 पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे.
Nov 24, 2016, 10:16 AM ISTरिलायन्सला दणका, मोदी सरकारनं लावला सहा हजार कोटींचा दंड
केंद्र सरकारनं मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, BP आणि NIKO या तिन्ही पार्टनरना तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Nov 5, 2016, 04:42 PM ISTमुकेश अंबानी यांची संपत्ती एका देशाच्या जीडीपीइतकी : फोर्ब्स
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सलग नवव्यांदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानी कायम राहण्याची किमया साधलीये.
Oct 21, 2016, 09:47 AM IST...यासाठी पुन्हा एकत्र आलेत अंबानी बंधु!
कॉल समाप्ती शुल्क अर्थात टर्मिनेशन चार्जच्या मुद्द्यावर टेलिकॉम ऑपरेटर्समध्येच आता वाद सुरु झालेत... आणि उल्लेखनीय म्हणजेच, याच मुद्द्यावर अंबानी बंधू आपले आपांपसातील मतभेद विसरून एकत्र आलेत.
Oct 19, 2016, 11:27 AM IST