movie

जॉन अब्राहमचा‘परमाणु द स्टोरी ऑफ़ पोखरन’या दिवशी होतोय रिलीज

‘परमाणु द स्‍टोरी ऑफ पोखरन’साठी ३ वर्षे संशोधन करण्यात आले.

Nov 27, 2017, 11:42 PM IST

राम गोपाल वर्मा २८ वर्षानंतर 'या' अभिनेत्यासोबत करणार काम?

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा यंदा 'सरकार ३' हा सिनेमा प्रदर्शित झाला.  मात्र 

Nov 21, 2017, 02:02 PM IST

कपिलने ओढवून घेतलाय सनी लिऑनीशी आणि अरबाजशी पंगा

कॉमेडिअन कपिल शर्मा सध्या आपल्या 'द कपिल शर्मा शो' पेक्षा त्याभोवती जोडलेल्या वादांमूळे जास्त चर्चेत आहे. आताही तो पुन्हा चर्चेत आला आहे.

Nov 20, 2017, 11:30 PM IST

"तुम्हारी सुलू" बद्दल सांगतेय विद्या बालन

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन लवकर "तु्म्हारी सुलू" या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात विद्या बालनसोबत मानव कौल, नेहा धुपिया आणि आरजे मलिश्का देखील आपल्याला दिसणार आहे. या सिनेमात विद्या बालन एका गृहिणीची भूमिका साकारत आहे. त्याचसोबत ती या सिनेमात लेट नाईट आरजेची भूमिका देखील साकारत आहे. तर मानव कौल हा सिनेमात विद्या बालनची भूमिका साकारत आहे. 

Nov 13, 2017, 05:22 PM IST

१९८३ वर्ल्ड कपवर आधारित सिनेमाची रिलीज डेट जाहीर

टीम इंडियाने पहिल्यांदा १९८३ साली जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित ‘८३’ सिनेमा येत आहे. अभिनेता रणवीर सिंह हा या सिनेमात कपिल देवची भूमिका साकारणार असून याची सिनेमाची घोषणा मोठ्या इव्हेंटमध्ये करण्यात आली.

Nov 6, 2017, 05:56 PM IST

राधे माँ ची भूमिका साकारण्याची 'या' अभिनेत्रीची इच्छा!

राधे माँ कायम काही ना काही कारणास्तव चर्चेत आहे.

Nov 1, 2017, 05:23 PM IST

VIDEO : कडवी हवा... कहाणीतला सच्चेपणा!

'आय एम कलाम' आणि 'जलपरी' यांसारखे दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या दिग्दर्शक नील माधव पांडा यांच्या नजरेतून 'कडवी हवा' प्रेक्षकांसमोर येतेय. हा सिनेमा दुष्काळग्रस्त बुंदेलखंडातल्या एका खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारीत आहे.

Oct 31, 2017, 11:41 AM IST

सैराट : आर्ची निघाली कॉलेजला, इथे घेतला प्रवेश

'सैराट' फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने आपले लक्ष पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळवलं आहे. नुकताच तिने उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एका लोकप्रिय विद्यालयात प्रवेश घेतला. सैराट चित्रपटात रिंकूचा अभिनय इतका प्रभावी ठरला की, तिला राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Oct 9, 2017, 11:38 AM IST

'हा' आहे तैमूरचा आवडता पदार्थ !

सैफ अली खान अलीकडे आपला आगामी चित्रपट शेफच्या प्रमोशनामध्ये फार व्यस्त आहे.

Oct 3, 2017, 04:16 PM IST

अमरीश पुरीच्या नातवाचे सिनेसृष्टीत पदार्पण !

आपल्या दमदार अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने अनेकांच्या मनात ठसा उमटवणारे व्हिलन अमरीश पुरी यांचा नातू चक्क मराठीत चित्रपटातून सिनेजगतात पदार्पण करत आहे.

Sep 26, 2017, 04:46 PM IST

मोठ्या पडद्यावर 'खली' ची भूमिका साकारणार हा अभिनेता

महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये काम केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत आता अजून एका खेळाडूच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.

Sep 20, 2017, 06:05 PM IST

घटस्थापनेदिवशी लाँच होणार पद्मावतीचा फर्स्ट लुक !

संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती चित्रपट गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 

Sep 20, 2017, 04:09 PM IST

खुलासा! सिनेमे हिट करण्यासाठी राम रहीम हनीप्रीतसोबत करायचा हे काम!

बलात्कारप्रकरणी शिक्षा झालेला राम रहीमबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गुरमीतचा ड्रायव्हर आणि साक्षीदार खट्टा सिंह याने राम रहीमची पोलखोल केली आहे. खट्टा सिंहने राम रहीमच्या सिनेमांबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

Sep 5, 2017, 04:09 PM IST

सिनेमाच्या प्रमोशनसाठी केली 'कंडोम राईड'

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा 'शुभ मंगल सावधान' हा सिनेमा १ सप्टेंबर रोजी म्हणजे आज प्रदर्शित झाला. नुकतंच या दोघांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक हटके अंदाज निवडला. 

Sep 1, 2017, 04:44 PM IST