mount everest

तेराव्या वर्षी सर केलं युरोपातलं सर्वात उंच शिखर

युरोपमधील सर्वात उंच शिखर माऊंट एलब्रस सर करण्याचा पराक्रम पुण्यातील तेरा वर्षांच्या तनिश खोत यानं केला आहे.

Jul 25, 2016, 11:29 PM IST

तेराव्या वर्षी सर केलं माऊंट एलब्रेस

तेराव्या वर्षी सर केलं माऊंट एलब्रेस

Jul 25, 2016, 11:04 PM IST

गिरीमित्र संमेलन - 'भटक्या' महिलांना प्रोत्साहन!

गिरीमित्र संमेलन - भटक्या महिलांना प्रोत्साहन!

Jul 12, 2016, 11:50 AM IST

महाराष्ट्र पोलीस दाम्पत्याने केले एव्हरेस्ट सर

महाराष्ट्र पोलीस दाम्पत्याने केले एव्हरेस्ट सर 

Jun 7, 2016, 07:39 PM IST

महाराष्ट्राच्या पोलीस दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर

महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय. पुण्यातील एका पोलिस दाम्पत्याने नुकतीच एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली आहे.  

Jun 7, 2016, 06:54 PM IST

भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची अडीच सेंटीमीटरनं घटली

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानं हजारो लोकांचे प्राण तर गेले, तसंच जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर देखील त्यांचा परिणाम झाला आहे. 'सॅटेलाईट डेटा' माहितीनुसार भूकंपामुळं एव्हरेस्टची उंची २.५ सेंटीमीटरनं कमी झाली आहे. 

May 7, 2015, 07:59 PM IST

माउंट एव्हरेस्टच्या मार्गानं तिबेट ते नेपाळ रेल्वे ट्रॅक टाकणार चीन

चिनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलंय. तिबेटपासून थेट नेपाळपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणाच चीन सरकारनं केली असून यात माऊंट एव्हरेस्टमधून भलामोठा बोगदा टाकण्याचा मानस व्यक्त केलाय.

Apr 10, 2015, 01:25 PM IST

...आणि 'लोत्झे-एव्हरेस्ट' मोहीम फत्ते झाली!

माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट लोत्झे या जगातल्या सर्वात उंच शिखरांवर मराठमोळा झेंडा रोवला गेलाय आणि ही धाडसी कामगिरी केलीय पुणेकरांनी....

May 17, 2013, 08:49 PM IST

मराठमोळे मावळे एव्हरेस्टवर

काही दिवसांपूर्वी हिमालय सर करण्यासाठी निघालेले मराठमोळे मावळे अत्युच्च शिखर एव्हरेस्टजवळ पोहचलेत. त्यापैकी दोघांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले आहे. त्यांनी भगवा झेंडा एव्हरेस्टवर फडकविला आहे.

May 19, 2012, 10:17 AM IST

एव्हरेस्टवरही इंटरनेटची चढाई

नेपाळच्या हिमालय पर्वतराजीत जगातला सर्वाधिक उंचीवरचा वेबकॅम बसवण्यात आला आहे. हवामान बदलांचा एव्हरेस्टवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना या वेबकॅममुळे थेट प्रतिमा उपलब्ध होतात. एव्हरेस्टसमोर असलेल्या काला पथ्थर या छोट्या डोंगरावर हा सौर उर्जेवर चालणारा वेबकॅम बसवण्यात आला आहे.

Jan 10, 2012, 06:21 PM IST