mount everest

जगातल्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला कोरोना, रुग्णसंख्या वाढल्याने चिंता

जगभरात थैमान घालत असलेला कोरोना विषाणू आता जगातील सर्वोच्च शिखरावरही पोहोचलाय.  

May 7, 2021, 11:15 AM IST

CORONA : जगातील सर्वात उंच ठिकाणी पोहोचला कोरोना

जगभरात कोरोनाचा धोका वाढत चालला आहे.

Apr 23, 2021, 07:39 PM IST

Mount Everestची उंची खरंच कमी झालीय?

साऱ्या विश्वाचं लक्ष या घोषणेकडे लागलं आहे.... 

 

Dec 7, 2020, 10:16 AM IST

माऊण्ट एव्हरेस्टवर 'फॅशन का जलवा'

पर्यावरणासंदर्भात जनजागृतीसाठी या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलंय.

 

Jan 22, 2020, 04:23 PM IST
Fashion Show On Mount Everest PT2M33S

भन्नाट | माऊंट एव्हरेस्टवर फॅशन शो

भन्नाट | माऊंट एव्हरेस्टवर फॅशन शो

Jan 22, 2020, 03:25 PM IST

जाणून घ्या, एव्हरेस्टवरील कचऱ्याचं पुढे काय होतं?

ही मोहिम अनेक ठिकाणी राबवण्यात येणं काळाजी गरज आहे.  

Jul 8, 2019, 09:56 AM IST
Nepal Government On Tons Of Trash Removed From Mount Everest PT1M23S

नेपाळ | एवरेस्टवर ५ टन कचरा

नेपाळ | एवरेस्टवर ५ टन कचरा

May 9, 2019, 03:40 PM IST

भगवान चवलेकडून एव्हरेस्ट शिखर सर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 18, 2018, 09:41 PM IST

अंशु जामशेपाचा नवा विक्रम

अंशु जामशेपाचा नवा विक्रम 

May 26, 2017, 04:05 PM IST

एव्हरेस्ट चढताना 'स्वीस मशिन'चा कोसळून मृत्यू

स्वीस मशिन नावाने प्रसिद्ध असलेले स्वित्झर्लंडचे गिर्यारोहक उली स्टॅकचा मृत्यू झालाय. स्टॅक ऑक्सिजन व्यतिरिक्त नव्या रस्त्याने माऊंट एवरेस्टची चढाई करण्याचा प्रयत्न करत होते. एवरेस्टच्या जवल माऊंट नपसे जवळ त्यांचा मृतदेह सापडला. 

May 2, 2017, 10:32 AM IST

एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुनको तबैई यांचे निधन

एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला जपानच्या जुनको तबेई यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले.

Oct 23, 2016, 11:00 AM IST

तेराव्या वर्षी सर केलं युरोपातलं सर्वात उंच शिखर

युरोपमधील सर्वात उंच शिखर माऊंट एलब्रस सर करण्याचा पराक्रम पुण्यातील तेरा वर्षांच्या तनिश खोत यानं केला आहे.

Jul 25, 2016, 11:29 PM IST

तेराव्या वर्षी सर केलं माऊंट एलब्रेस

तेराव्या वर्षी सर केलं माऊंट एलब्रेस

Jul 25, 2016, 11:04 PM IST

गिरीमित्र संमेलन - 'भटक्या' महिलांना प्रोत्साहन!

गिरीमित्र संमेलन - भटक्या महिलांना प्रोत्साहन!

Jul 12, 2016, 11:50 AM IST