mothers day 2023 0

Bollywood च्या 'या' Single Mothers तुम्हाला माहिती आहेत का? काहींनी लग्नाशिवाय...

Single Mothers in Bollywoood: आज मातृदिन (Mothers Day)आहे. तेव्हा आज आपल्यासाठी आणि आपल्या आईसाठी एक खास दिवस आहे. बॉलिवूडमध्येही हा सण दिमाखात साजरा केला जातो. तुम्हाला माहितीये का 'या' बॉलिवूडच्या सिंगल मदर्सबद्दल?

May 14, 2023, 03:14 PM IST

Mothers Day: ज्यांच्या अभिनयानं डोळ्यात ढसाढसा अश्रु आले त्या बॉलिवूडच्या मां तुम्हाला आठवतायत का?

Famous Bollywood Maa: आज आपण सर्वचजण मातृदिनसारखा करतो आहोत. या दिवसाचे महत्त्व हे फारच खास आहे. बॉलिवूडमध्येही (Mother's Day 2023 Bollywood) अशाच मॉम्स, मॉं, आई, मम्मा आहेत. तेव्हा जाणून घ्या या रूपेरी पडद्यावरील या बॉलिवूडच्या माॅं बद्दल! 

May 14, 2023, 12:38 PM IST

Mother's Day 2023 : आईसारखं दैवत नाही! परीक्षा खोलीत तान्हुल्यास स्तनपान करत सोडवला पेपर

Mother's Day 2023 Story : असं म्हणतात की देवाला प्रत्येकाकडे पोहोचणं कठीण झालं तेव्हा त्याने आईची रचाना केली. ही मायेची सावली आपल्या लेकाबाळांचा पाठीशी कायम खंबीरपणे उभी असते. मदर्स डे निमित्त अशाच एका हिरकणीची ही कहाणी...

May 14, 2023, 11:14 AM IST

Mother's Day 2023 च्या निमित्तानं ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत, आईसाठी बनवा चवीष्ट, सोप्या रेसिपी

Mothers Day 2023 Recipes: आईला सरप्राईज द्यायचंय? एक काम करा, यंदाच्या मदर्स डेचं औचित्य साधत थेट आईसाठीच एका मेजवानीचा बेत आखा आणि तिची रिअॅक्शन व्हिडीओ किंवा फोटोच्या रुपात कायम जपून ठेवा... 

May 13, 2023, 01:56 PM IST

Mother's Day 2023: मदर्स डे कधी आहे? का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास

वर्षातील मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. आपल्या आईप्रती सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. पण तुम्हाला माहित आहे का या दिवसाची सुरुवात नेमकी कधी झाली?

May 13, 2023, 11:54 AM IST

Mother's Day 2023 : 'इट्स अ मॉम थिंग' शॉर्ट फिल्ममधून जगात भारी आईला अनोख्या शुभेच्छा, पाहा भारावणारा VIDEO

Mothers Day viral video : आई शब्दातच जणू काही आलं...आईशिवाय या जगाची कल्पनाच होऊ शकतं नाही. म्हणूनच मदर्स डेसाठी एअर इंडियाकडून (air india releases short film) जगातील सर्व आईला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. 'इट्स अ मॉम थिंग' ही शॉर्ट फिल्ममधून प्रत्येकच जण भारावतोय.

May 12, 2023, 10:30 AM IST

Mother's Day 2023: आज जागतिक मातृ दिन; महागातली भेटवस्तू नको, पण आईसाठी 'इवलासा' प्रयत्न करा; तिलाही बरं वाटेल

Mother's Day 2023 : प्रत्येक दिवस हा आईचा असतो, पण 14 मे 2023 अख्खा जगात मदर्स डे साजरा करण्यात येणार आहे. तुम्ही त्या दिवशी आईसाठी काय खास करणार आहात?

May 9, 2023, 04:17 PM IST