करिश्मा कपूर

करिश्मा कपूरही आता सिंगल मदर आहे.

श्वेता तिवारी

आपल्या पती पासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीनं आपल्या मुलीचा पलकचा एकटीनं सांभाळ केला.

अमृता सिंग

सैफ अली खानशी विभक्त झाल्यानंतर अमृता सिंगनं सारा आणि इब्राहमचा सांभाळ केला.

सारिका

कमल हसनसोबत विभक्त झाल्यानंतर सारिका हिनं आपल्या दोन्ही मुलींचा सांभाळ केला.

नीना गुप्ता

लग्नापुर्वी अभिनेत्री नीना गुप्ताला क्रिकेटर विवान रिचर्ड्सपासून लहान मुलगी झाली. विवान हे विवाहबंध होते परंतु त्यानंतर मसाबाचा सांभाळ नीना यांनीच केला.

साक्षी तन्वर

अभिनेत्री साक्षी तन्वर हिनं लग्न केलं नसून 2018 मध्ये तिनं एका मुलीला दत्तक घेतलं आहे.

सुष्मिता सेन

सुष्मिता सेनच्या डेटिंगच्या चर्चा अनेकदा रंगताना दिसतात परंतु सुष्मितानं लग्न केलेलं नाही आणि तिनं दोन मुलींना दत्तक घेतलं असून ती सिंगल मदर आहे.

इलियाना डिक्रुज

इलियाना डिक्रुज या लोकप्रिय अभिनेत्रीनं काही दिवसांपुर्वी आपल्या प्रेग्नन्सीच्या घोषणा केली. सध्या तरी ती सिंगल मदरचं असल्याचे कळते आहे.

VIEW ALL

Read Next Story