डासांना वैतागलात? लिंबू वापरुन ट्राय करा ही सोपी ट्रिक; डास घर सोडून पळालेच समजा
How To Get Rid Of Mosquitoes From Home: हिवाळ्यातून उन्हाळ्याममध्ये ऋतू बदल होताना डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचं प्राकर्षाने जाणवतं. अनेकदा थकून घरी गेल्यानंतर सायंकाळी डांसाविरुद्धचं युद्ध करावं लागतं. मात्र तुमच्या घरात दैनंदिन वापराच्या 3 गोष्टी असतील तर तुम्ही हे युद्ध फार कष्ट न करता सहज जिंकू शकता. ते कसं हे पाहूयात...
Mar 2, 2024, 08:00 AM ISTमच्छर चावताच शरीराचा तो भाग का सुजतो? जाणून घ्या!
मच्छर चावताच शरीराचा तो भाग का सुजतो? जाणून घ्या!
Aug 2, 2023, 01:28 PM ISTTrending: घरात लावा 'ही' रोपं; डास राहतील कायमचे दूर
पिवळ्या झेंडूची फुलं (yello marygold) तुमच्या बाल्कनीचे सौंदर्य तर वाढवतातच (home gardening ) पण माशांना तसंच डासांना सुगंधामुळे घरापासून दूर ठेवतात. हे फार कमी लोकांना माहित आहे.
Dec 24, 2022, 03:06 PM ISTएक मच्छर जीवावर उठला; तरुण थेट ICU मध्ये दाखल, 30 वेळा करावं लागल ऑपरेशन
मच्छरने चावा घेतल्यामुळे हा व्यक्ती थेट ICU मध्ये पोहोचला आहे. इतकचं नव्हे तर या व्यक्तीचे उपचारादरम्यान 30 वेळा ऑपरेशन देखील करण्यात आले. जर्मीनीमध्ये(Germany) राहणाऱ्या व्यक्तीसह हा प्रकार घडला आहे.
Nov 27, 2022, 10:24 PM ISTMosquitoes Protection : डासांपासून बचाव करण्यासाठी अवघ्या 10 रुपयात करा 'हा' उपाय
Budget Hacks : अवघ्या 10 रुपयांत तुम्ही करु शकता Mosquitoe पासून बचाव
Nov 26, 2022, 11:57 AM IST
Mosquito Repellent: या Essential Oil नं डेंग्यू- मलेरिया तुमच्यापासून राहिल लांब, मच्छरांपासून मिळेल सुटका
Mosquito Repellent म्हणून 'हे' Essential Oil वापरा, मच्छरांपासून होईल सुटका
Nov 19, 2022, 04:28 PM ISTडास खूप त्रास देताहेत, या घरगुती उपायातून पळवा मच्छरांची पिडा
Homemade Mosquito Trap: डासांना आपल्या घरात येण्यापासून रोखण्यासाठी आपण विविध उपाय करत असतो. मॉसकीटो लिक्विड, कॉइल, अगरबत्ती यासारख्या उपयांद्वारे आपण डासांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. मात्र यामध्ये असणाऱ्या विषारी घटकांमुळे अनेकांना या सर्व गोष्टींचा त्रास होतो.
Nov 9, 2022, 02:24 PM ISTNatural Mosquito Repellent : घरच्या घरी बनवा मच्छर पळवण्याचं नैसर्गिक लिक्विड, डास होतील छूमंतर...
पावसाळ्याचे दिवस आहेत. अशात तुमच्या घरात मच्छर येण्याचं प्रमाण देखील वाढलं असू शकतं. डासांपासून आपल्याला डेंगी, मलेरिआ अशा भयंकर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Sep 4, 2022, 01:23 PM IST