morocco earthquake 0

भूकंपाच्या काही क्षण आधी मोरक्कोत दिसला होता रहस्यमय प्रकाश; नैसर्गित आपत्ती की आणखी काही...

Strange Lights Recorded During Morocco earthquake: मोरक्कोत झालेल्या विनाशकारी भूकंपात तीन हजाराहून अधिक जणांनी जीव गमावला आहे. याच वेळी भूकंपाच्या आधी एक रहस्यमय प्रकाश दिसला असल्याचा दावा केला जातो.

Sep 14, 2023, 01:51 PM IST

नोरा फतेहीने मानले मोदींचे आभार! 'डान्स क्वीन'च्या Insta Story ने वेधलं लक्ष; म्हणाली...

Nora Fatehi Thanks PM Modi: नोराने नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच डान्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात... 

Sep 11, 2023, 10:47 AM IST

Morocco भूकंपातील मृतांचा आकडा 2100 पलीकडे; लॉकडाऊनमधील 'त्या' भविष्यवाणीशी का जोडला जातोय संबंध?

Morocco Earthquake News : संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये असताना मोरोक्कोमध्ये काय सुरू होतं? या भूकंपाशी त्याचा काय संबंध? पाहून हैराण व्हाल! 

 

Sep 11, 2023, 07:23 AM IST

रस्त्याच्या कडेला लोक बसले असतानच जमीन हादरली अन्... मोरोक्को भूकंपाचा हादरवणारा VIDEO

Morocco Earthquake : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोरोक्कोच्या गृहमंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. तर किमान 2,000 नागरिक जखमी झाले असून अनेकांचा प्रकृती गंभीर आहे.

Sep 10, 2023, 08:32 AM IST

भूकंपाने ऐतिहासिक देश मोरोक्को उद्ध्वस्त, 800 हून अधिका लोकांचा मृत्यू... थरकाप उडवणारे फोटो

Morocco Earthquake : शक्तीशाली भूकंपाने ऐतिहासिक मोरोक्को देश अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. भूकंपाने अनेक संसार उघड्यावर आले असून हजारो लोकं बेघर झाली आहेत. या भूकंपात आतापर्यंत जवळपास 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Sep 9, 2023, 07:07 PM IST

येथे ओशाळला मृत्यू! भूकंपामुळे क्षणात उद्धवस्त झाला मोरोक्को; अंगावर काटा आणणारे Photos

Morocco Earthquake: मोरोक्को येथे पहाटे शक्तिशाली भूकंपाने हाहाकार माजवला. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मारकेश शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर होता. मारकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला, इतके तीव्र धक्के जाणावले.

Sep 9, 2023, 02:56 PM IST

धक्कादायक! मोरोक्कोमध्ये जबरदस्त भूकंपात 300 लोकांचा मृत्यू; जाणून घ्या घटनाक्रम

Morocco Earthquake: रात्री 11:11 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती आणि काही सेकंदांपर्यंत हादरा बसला, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली.

Sep 9, 2023, 12:28 PM IST