morning breakfast

सकाळचा नाश्ता करण्याची योग्यवेळ कोणती?

सकाळचा नाश्ता हा दिवसातील खाल्ले जाणारे सर्वात पहिले भोजन मानले जाते. शरीराला काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा ही सकाळच्या नाश्त्यात सेवन केलेल्या पदार्थांतूनच मिळते. 

Dec 29, 2024, 05:37 PM IST

सकाळच्या नाश्त्यात सामिल करा 'ह्या' गोष्टी,दिवसभर मिळेल भरपुर उर्जा..!

सकाळी नाश्त्यात प्रोटिन असलेले कोणते पदार्थ खाल्ल्याने आपल्याला  दिवसभरासाठी उर्जा मिळते. याबद्दल सांगितले आहे.

Nov 14, 2023, 12:59 PM IST

राष्ट्रीय अध्यक्षांची उद्घाटनासाठी उपस्थिती, दुसरीकडे समर्थकांची नाश्त्यासाठी चेंगराचेंगरी; VIDEO व्हायरल

लोक नाश्ता लुटून नेत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गर्दीत काही लोकांची पाकिटंही चोरण्यात आली. 

 

Sep 1, 2023, 03:42 PM IST

उन्हाळ्यात सकाळी 'हा' नाश्ता करा

Summer morning breakfast : उन्हाळ्यात सकाळचा नाश्ता नक्की कसा करावा? कोणते पदार्थ हवेत? याबाबत आपल्याला प्रश्न असतात. सकाळी उठल्यानंतर जे पहिले अन्न आपण खातो त्याला न्याहारी तसेच नाश्ता म्हटले जाते. सकाळी नाश्ता करणे खूप गरजेचा आहे, कारण यामधूनच संपूर्ण दिवसभराची ऊर्जा तुमच्या शरीराला मिळते. आणि तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहू शकते. काम करण्याचा उत्साह टिकून राहतो. 

May 14, 2023, 12:54 PM IST

Kandepohe: सकाळचा नाश्ता पडणार महागात; खमंग कांदे-पोह्यांचे दर वाढले

आपली सकाळ ही पोह्यांशिवाय पुर्ण होत नाही. परंतु बाहेर सकाळी सकाळी पोहे खाण्याचा बेत करणार असाल तर तुम्हाला आता त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 

Jan 30, 2023, 07:42 AM IST

सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी अजिबात खाऊ नका, अन्यथा परिणाम होतील गंभीर!

सकाळची सुरुवात चांगली नसेल तर दिवसभर थकवा जाणवतो. तर काही लोक सकाळी उठल्या उठल्या चहा, कॉफी पितात. तर काहीजणांना पोहे, समोसे, ऑम्लेट, फळांचा रस इत्यादी खातात. 

Aug 25, 2022, 01:03 PM IST