काकडी खाणे केव्हाही चांगले असते. सकाळच्या नाश्त्यात याचा समावेश केला तर उन्हतेपासून सुटका होते. आपले शरीर चांगले फिट राहते.
कच्चे पनीर खाणे चांगले असते. कच्चे पनीर खाणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहिते.
दुधीचा रायता सकाळच्या नाश्त्यात घेऊ शकतो. हे खाण्यामुळे तुमचे डायजेस्ट चांगले होते.
फळांचा ज्युस घेणे केव्हाही चांगले. अनेक आजारापासून तुमची सुटका होऊ शकते.
तुम्ही नाश्त्यासाठी दूध आणि ड्राय फ्रुट्स याचा समावेश करु शकता. त्यामुळे तुमचे शरीर फिट राहील.
सकाळी पोहे खाणे केव्हाही चांगले. पोहे सकाळी झटपट बनवता येतात. पोहे खाण्याने झोप येत नाही. तब्बेत चांगली राहते.
इडली-सांभार नाश्त्यासाठी चांगले. असा नाश्ता डायजेस्ट चांगला होतो आणि तुम्हाला ऊर्जा मिळते.
ओटमीलचा नाश्तात समावेश केला पाहिजे. कारण यामधूनच संपूर्ण दिवसभराची ऊर्जा तुमच्या शरीराला मिळते. आणि तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहू शकते. काम करण्याचा उत्साह टिकून राहतो.
Summer morning breakfast : उन्हाळ्यात सकाळचा नाश्ता केला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर जे पहिले अन्न आपण खातो त्याला न्याहारी तसेच नाश्ता म्हटले जाते. सकाळी नाश्ता करणे खूप गरजेचा आहे. डाळी खाणे महत्त्वाचे आहे. कारण यात फॅट वाढीचा धोका नसते.