ओट्समध्ये फायबर,अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई असल्यामुळे सकाळी ओट्सचा नाश्ता केल्यानं दिवसभर तुम्ही ऊर्जावान राहता.
अंड्यांमध्ये जास्त प्रमाणात प्रोटिन्स असतात. म्हणून सकाळच्या नाश्त्याला अंडी बेस्ट आहे.
केळ्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
सकाळी एक वाटी दही खाल्ल्याने शरिरीला प्रोबायोटीक मिळतात.
केळी आणि दुध सकाळी नाश्त्यात खाल्ल्याने पोटॅशियम मिळते.
फळांमध्ये विटॅमिन्स जास्त प्रमाणात असते,दररोज एक फळ खाल्ल्याने आपल्याला बराच वेळ भुकेची जाणीव होत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटतं.
पोह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे सकाळी पोहे खावे.