monsoon update

मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Jun 30, 2023, 10:20 AM IST

Mumbai Rain Photo : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील 4 दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Mumbai Witness heavy rain  : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, बोरिवली, गोरेगाव, दादर यासह शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे.

Jun 29, 2023, 02:14 PM IST

Maharashtra Monsoon: राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस; बळीराजा सुखावला

Maharashtra Monsoon Updates : महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यासह विदर्भाच्या भागाला पावसानं झोडपलेलं असतानाच तिथं काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत. तेव्हा आता आषाढीच्या मुहूर्तावर अशा भागांवर विठ्ठलाची कृपा होते हा यावर सर्वांचं लक्ष. 

 

Jun 29, 2023, 07:49 AM IST
Nashik Bazar Samiti Coriander Bunch Cost Rupees PT1M5S

Monsoon Update |मेथी, शेपूची जुडी 35 ते 40 रुपयांवर

Nashik Bazar Samiti Coriander Bunch Cost Rupees

Jun 28, 2023, 12:35 PM IST

पालेभाज्यांचे दर कडाडले, कोथिंबीरच्या एका जोडीला 170 रुपयांचा भाव

Monsoon Update: पावसाने राज्यभरात हजेरी लावली असून भाज्यांची आवक निम्म्याने घटली आहे. नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीरला चक्क 170 रुपये प्रति जोडी भाव मिळाला आहे. 

 

Jun 28, 2023, 10:14 AM IST
Monsoon Update  Heavy rain in Nashik, orange alert in Gondia PT1M38S

Monsoon Update । नाशिकात जोरदार पाऊस, गोंदियात ऑरेंज अलर्ट

Monsoon Update Heavy rain in Nashik, orange alert in Gondia

Jun 28, 2023, 09:05 AM IST

पुढील 2-3 तास मुंबईत मुसळधार; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Monsoon Updates: मान्सूनला सुरुवात होऊन अनेकांनाच दिलासा मिळालेला असतानाच आता डोंगराळ भागांणध्ये दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं नागरिकांना प्रवास करताना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

 

Jun 28, 2023, 06:50 AM IST

राज्याच्या कोणत्या भागाला पाऊस झोडपणार? Monsoon च्या सुरुवातीलाच आयएमडीचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra weather news : राज्याच्या हवामानाचा एकंदर अंदाज व्यक्त करताना हवामान विभागानं काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. मान्सूनच्या धर्तीवर काही भागांना सतर्कही केलं आहे. 

 

Jun 27, 2023, 06:46 AM IST