रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदासाठी यांची नावे चर्चेत, कोण होणार याकडे लक्ष?
नेहमीच भाजप खासदार स्वामी यांच्याकडून टीका होत असल्याने नाराज असलेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी पुढची टर्म स्वीकारण्यास ठाम नकार दिलाय. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरु झालेय. पावसाळी अधिवेशानपूर्वी नव्या गव्हर्रनची निवड करण्यात येणार आहे.
Jun 23, 2016, 08:10 AM ISTजीएसटी घटना दुरुस्ती विधेयक अधांतरी
वारेमाप गोंधळात राज्यसभेत सादर झालेल्या जीएसटी घटना दुरुस्ती विधेयकावर आज चर्चा घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस संसद चालू न देण्यावर ठाम असल्यानं जीएसटीचं भवितव्य अधांतरी आहे.
Aug 12, 2015, 10:25 AM ISTखासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक, काळ्या पट्ट्या बांधून निषेध
खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. सरकारच्या या निलंबन निर्णयाच्या विरोधात संसंदेच्या आवारात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलंय.
Aug 4, 2015, 11:32 AM IST'मन की बात' करणाऱ्यांचं आता मौन व्रत का? - सोनिया गांधी
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'मन की बात' करणाऱ्यांनी आता मौन का धारण केलंय, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलाय.
Aug 3, 2015, 12:29 PM ISTसंसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता
संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे.
Aug 3, 2015, 09:47 AM ISTराज्यातील ही १० शहरे होणार स्मार्ट
स्मार्ट सिटीसाठी राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली आहे. याबाबत विधानसभेत तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Jul 31, 2015, 08:47 PM ISTराज्यात LBT रद्द, व्यापाऱ्यांना सूट
राज्यातील आता एलबीटी उद्या १ ऑगस्टपासून रद्द होणार आहे. यामुळे ८ लाख ९५५३ व्यापारांना एलबीटीमधून सूट देण्यात येणार आहे. ५० कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या १०६२ व्यापारांना LBT भरावा लागणार आहे.
Jul 31, 2015, 07:25 PM ISTमुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहापदरी : मुख्यमंत्री
मुंबई ते नागपूर एक्सप्रेस हायवे सहा पदरी बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. हा महामार्ग ८०० किमीचा असणार असून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Jul 31, 2015, 07:11 PM ISTसंसद चालविण्यासाठी भाजपचं आरक्षण कार्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2015, 10:35 AM ISTनवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही पाण्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 05:21 PM ISTपावसाळी अधिवेशन: हरसूल दंगलप्रकरणी विरोधकांचा विधानसभेत सभात्याग
पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. विरोधकांनी हरसूल दंगलप्रकरणी विधानसभेत सभात्याग केलाय.
Jul 17, 2015, 01:14 PM ISTआम्ही काय झक मारायला आलो का? आमदार प्रशांत बंब भडकले
शेतकऱ्यांना संपू्र्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी मागणी करत चार दिवस विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर भाजपाचे आमदार प्रशांत बंब चांगलेच भडकले. त्यांनी सभागृहात आम्ही इथं काय झक मारायला आलो आहोत का? असा प्रश्न विचारत आपल्या संतापाला वाट करून दिली.
Jul 16, 2015, 04:39 PM ISTज्ञानबा तुकाराम, सरकारचं काय काम - विरोधकांचं भजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 02:58 PM ISTकर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 01:08 PM IST