money

बॅंकेने मर्यादा हटविल्या, एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा कायम

सोमवारी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नव्या निर्देशांनुसार बँकेत जाऊन पैसे काढण्यावरच्या मर्यादा हटावण्यात आल्या आहेत. पण एटीएममधून पैसे काढण्यावरच्या मर्यादा मात्र कायम आहेत. 

Nov 29, 2016, 09:36 AM IST

न्यायालय घेणार पोलिसांच्या ताब्यातील नोटांचा निर्णय

राज्यात पोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेल्या नोटांबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. राज्यात पोलिसांकडे कित्येक लाखो रुपये आहेत. 500, 1000च्या नोटा चलनातून रद्द झाल्याने पोलिसांकडील पैशांचे करायचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

Nov 25, 2016, 04:03 PM IST

शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकांना पैसा

शेतकऱ्याच्या आडून का असेना अखेर जिल्हा बँकांना पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ऐन रब्बी हंगामात अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं ग्रामीण बँकांना दिले आहेत. 

Nov 23, 2016, 07:40 PM IST

मुंबईत एटीएमचे पैसे नेणाऱ्या व्हॅनला लुटण्याचा प्रयत्न

 शहरात रात्रीच्यावेळी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनला लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. 

Nov 23, 2016, 02:02 PM IST

नोटाबंदीनं नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं

हजार आणि पाचशेच्या नोटा बंदीचा फटका नक्षलवादी संघटनांनाही मोठ्या प्रमाणात बसलाय.

Nov 18, 2016, 09:27 AM IST

'एटीएम'मध्ये त्यांनी पैसे भरल्याचे दाखवले पण....

जिल्ह्यातील विविध एटीएम मशीन मधील ३ कोटी ३३ लाख ३९ हजार रुपये दोघांनी चोरले आहेत.

Nov 17, 2016, 01:56 PM IST

सामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी

सामान्यांचा पैसा उद्योजकांना देण्याचा सरकारचा घाट - राहुल गांधी

Nov 16, 2016, 02:54 PM IST

हे पैसे कोणत्या शहरात? कधी पकडले गेले होते?

 सध्या व्हॉटसअॅपवर एका गाडीच्या दारातून पैशांची बंडलं, काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Nov 15, 2016, 08:59 PM IST

1978 च्या नोटबंदीवेळी झाली होती एवढी गर्दी

पाचशे आणि एक हजारच्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला.

Nov 13, 2016, 07:38 PM IST

पैसे अडवा, विरोधकांची जिरवा - राणे

पैसे अडवा, विरोधकांची जिरवा - राणे 

Nov 13, 2016, 07:05 PM IST

एका अंध भिकाऱ्याचेही अडकले पैसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर,  एका अंध भिकाऱ्यासमोर प्रश्न पडला आहे की आता आपल्या पैशांचं का करावं, कारण त्याच्याकडे ५००, १००० राच्या स्वरूपात ९८ हजार रूपये आहेत. 

Nov 11, 2016, 04:58 PM IST

औरंगाबाद | रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प

औरंगाबाद | रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प 

Nov 11, 2016, 04:40 PM IST