Shopping Guide : ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?
बऱ्याचदा काही लोकांना याबद्दल पूरेशी माहिती नसल्यामुळे लोकं फसवूकीला बळी पडतात किंवा स्वत:चे नुकसान करुन घेतात.
Feb 10, 2022, 04:47 PM ISTघरून काम करण्याची सवय असणाऱ्या लोकांसाठी 'या' 13 नोकऱ्या योग्य
परंतु जसजस सगळ्या गोष्टी ठिक होऊ लागल्या तसे लोकांना कामावर जावे लागू लागले, परंतु बऱ्याच लोकांना आता कामावर जाणं आवडत नाही आहे.
Feb 9, 2022, 08:22 PM ISTवयाच्या 7 व्या वर्षी बनली कोट्यवधींची मालकीन, संपत्ती ऐकून तुम्हाला बसेल धक्का
अनास्तासियाचा जन्म 2014 मध्ये झाला होता, तिला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असल्याचे समजल्यानंतर परिणामी, तिच्या पालकांनी नोकरी सोडली
Feb 9, 2022, 06:15 PM ISTGood News : कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 8500 रुपयांची वाढ! कसं ते जाणून घ्या
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.
Feb 9, 2022, 04:35 PM ISTशेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीकडून म्युच्युअल फंड नियमांमध्ये अनेक बदल
SEBI Changed Rules: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सेबीने(SEBI)नियमांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये आयपीओ आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची जोखीम कमी होणार आहे.
Feb 9, 2022, 12:02 PM ISTमुलींना वडिलांच्या संपत्तीत कधी वाटा मिळत नाही? कायदा काय सांगतो? जाणून घ्या
एक अशी मालमत्ता आहे जी व्यक्तीने स्वतः मिळवली आहे आणि दुसरी मालमत्ता आहे जी एखाद्या व्यक्तीची वडिलोपार्जित मालमत्ता आहे.
Feb 8, 2022, 07:43 PM ISTरेशन कार्डसाठी अर्ज करताय? तर ही महत्त्वाची माहिती गरजेची...
काही दिवसांपूर्वीपर्यंत अर्जदार आधार कार्ड, बँक पासबुक आणि ओळखपत्र जोडून ऑनलाइन अर्ज करु शकायचे. परंतु आता...
Feb 4, 2022, 06:01 PM ISTGalwan Clash | चीनची पोलखोल, गलवान चकमकीत मोठं नुकसान
2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत चीन सांगतोय त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान झाल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे.
Feb 3, 2022, 11:14 PM IST
पैसे डबल करण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीला, नवघर पोलिसांकडून अटक
Cheater Arrest In Bhayander Who Give Double Money
Feb 2, 2022, 06:55 PM ISTआता बॉसगिरी फक्त ऑफिसातच! कर्मचाऱ्यांना 'Right to Disconnect' चा अधिकार
हा नियम डॉक्टर, सैन्य, पोलिस इत्यादी आपत्कालीन सेवांसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी नाही.
Feb 2, 2022, 01:11 PM ISTआता Google Pay तुम्हाला मोठ्या व्यवहारासाठी रोखणार नाही, पाहा कितीपर्यंत ट्रान्सफर करता येणार पैसे?
तुम्ही हे पाहिलं असेल की, Google Pay वर दैनंदिन व्यवहार करण्यासाठी काही मर्यादा आहे.
Feb 1, 2022, 05:02 PM ISTऑनलाइन सर्च केलेल्या त्या वस्तुची जाहिरात प्रत्येक वेबसाइटवर का येते, असं का घडतं?
तुमच्या सोबत देखील हे अनेकदा घडलं असेल, परंतु असे का होते हे तुम्हाला माहितीय का?
Feb 1, 2022, 12:48 PM ISTमतदान क्रेंदावरील '2 रुपया'च्या या नियमाबद्दल तुम्हाला माहितीय? मतदान करण्यापूर्वी जाणून घ्या माहिती
मतदान करताना एक 2 रुपयाचा असा नियम आहे, जो तुम्हाला तुमचे हक्क बजावण्यात मदत करतो.
Feb 1, 2022, 12:01 PM ISTTet Exam Scam | धक्कादायक| तुमच्या मुलांना चक्क नापास शिक्षक शिकवतायेत?
एक दोन किंवा शेकडोंनी नव्हे तर तब्बल हजारोंच्या संख्येत पैसे घेऊन बोगस शिक्षक बनवणाऱ्या टोळीचा झी 24 तासने पर्दाफाश केला आहे.
Jan 28, 2022, 10:10 PM IST
राज्यातील 7 हजार 800 शिक्षक बोगस, पैसे घेऊन पास केल्याचं तपासात उघड, पाहा रिपोर्ट
Pune Almost 7800 Candidate Passed In TET Exam By Paying Money Update
Jan 28, 2022, 04:35 PM IST