money

ATM मधून काढलेल्या नोटा देखील असू शकतात बनावट, पैसे काढायला गेल्या तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

एटीएममधून काही भामटे पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळा मार्ग वापरता आणि ते असे मार्ग असताता, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही.

Feb 17, 2022, 05:00 PM IST

ATM मधून चोरी करण्याचा चोरट्यांचा हा मार्ग तुम्हाला ही थक्क करेल, नक्की काय केलं? जाणून घ्या

एटीएमच्या बाबतीत देखील असंच आहे. काही सायबर गुन्हागारांनी चोरी करण्याच्या आपल्या पद्धती देखील बदलल्या आहेत.

Feb 15, 2022, 08:41 PM IST

चलनातील 2 आणि 10 रुपयांच्या नाण्यावरील 'या' चिन्हाचा अर्थ काय? जाणून घ्या माहिती

हे चिन्ह नाण्यांवरती का छपलं गेलं आहे, यामागील कहाणी फार कमी लोकांना माहिती असावी.

Feb 15, 2022, 06:37 PM IST

EPF खात्यातुन पैसे काढणं म्हणजे 15 लाख 33 हजाराचं नुकसान, कसं जाणून घ्या यामागील गणित

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या काळात लोकांनी जास्तीत जास्त निधी काढला. 2021 मध्ये 71 लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे EPF खाते बंद केले.

Feb 14, 2022, 08:54 PM IST

Paytm च्या Earn Money ऑफर्सचा लाभ घ्या आणि 100 रुपये मिळवा, कसं ते जाणून घ्या

या ऑफरचा लाभ कोणतीही व्यक्ती घेऊ शकते, फक्त यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

Feb 14, 2022, 03:58 PM IST

Mhada Recruitment Exam Scam| म्हाडा भरतीत हायटेक कॉपीबहाद्दर मुन्नाभाई

पोलीस विभागाच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवल्याचं उघड झालं. त्यानंतर आता म्हाडा परीक्षा भरतीतही (Mhada Recruitment Exam Scam) बोगस उमेदवार बसवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

Feb 11, 2022, 10:54 PM IST

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, महागाई भत्ता (DA पेमेंट) मूळ वेतनावर दिला जातो

Feb 11, 2022, 08:04 PM IST

पगारदार वर्गाला मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते मोठी घोषणा

आता आपण आधीची EPFO ची पेन्शन योजना आणि नवीन योजना यामधील फरक पाहू आणि कर्मचाऱ्यांना कसा काय यामुळे फायदा होईल हे पाहू.

Feb 11, 2022, 06:46 PM IST

Farmers | शेतकऱ्यांसाठी फसवणूक टाळण्यासाठी मोठा निर्णय

 बळीराजाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठा निर्णय घेतला आहे.

 

Feb 11, 2022, 06:09 PM IST

कोरोनामध्ये नोकरी गेल्येल्या लोकांना मिळणार पागर, कसं ते जाणून घ्या

अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना ESIC कडून विमाधारक कर्मचार्‍यांना त्यांच्या बेरोजगारीच्या काळात रोख भरपाईच्या रूपात दिलासा मिळतो.

Feb 11, 2022, 01:13 PM IST

भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा चुना

भंगारवाला (bhangarwala) म्हंटलं की डोळ्यांसमोर येतं पाठीवर पोतं घेतलेला एका निस्तेज चेहऱ्यांचा माणूस.

 

Feb 10, 2022, 10:13 PM IST

Tollywood | टॉलिवूड कमाईच्या बाबतीत नंबर 1, बॉलिवूडला 'जोर का झटका'

टॉलिवूड सिनेसृष्टीने  (Tollywood Film Indusrty) 2021 मध्ये नवा इतिहास रचला आहे.

 

Feb 10, 2022, 09:32 PM IST

Gold Price Today | सोन्याच्या दरात वाढ की घट? पाहा 10 ग्रॅमचा भाव किती?

तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार (Gold investment plan) करत असाल, तर तुमच्यासाठी 'सुवर्ण'संधी आहे. 

Feb 10, 2022, 08:02 PM IST

Paytm कंपनीची जबरदस्त ऑफर! 4 रुपयात मिळवा 100 रुपयाचा कॅशबॅक, कसं ते जाणून घ्या

डिजीटल ट्रॅजॅक्शनचा आता जमाना आला आहे. कोरोना काळानंतर तर प्रत्येक व्यक्ती ऑनलाईल बँकिंगकडे वळला आहेत.

Feb 10, 2022, 07:10 PM IST

अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली अब्जाधीश बिझनेसमॅनची बायको, कारण...

जर्मनीतील वास्तव्यादरम्यान, बास्टियनला त्याच्या ग्लॅमरस जीवनामुळे अडचणी येऊ लागल्या, त्यानंतर तो अमेरिकेत गेला.

Feb 10, 2022, 07:01 PM IST