money

क्रेडिट कार्ड वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे कधीही नुकसान होणार नाही

क्रेडिट कार्डचे फायदे अनेक आहेत, परंतु थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्ही स्वत:चे तर नुकसान करता.

Mar 20, 2022, 07:02 PM IST

'पैसे के लिये कुछ भी करेगा', पेट्रोल पंपवर पडलेले पैसे उचण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या हातातून पैसे खाली पडतात. जे त्याच्या लक्षात येत नाही. 

Mar 17, 2022, 07:33 PM IST

EPFO ची नवीन सर्विस ग्राहकांसाठी फायद्याची, कुठे आणि कधी मिळणार याचा फायदा? जाणून घ्या

असे सांगीतले जात आहे की, या प्रणालीद्वारे जर तुम्ही पैसे काढण्यासाठी अर्ज केला तर, तुमच्या ईपीएफशी जोडलेल्या खात्यात पैसे जमा केले जातील.

Mar 16, 2022, 07:45 PM IST

नशिबाने नाही तर मेहनतीने खूप धन कमावतात 'हे' लोक, ज्यांच्या हातावर असतात 'अशा' रेषा

काही लोकांच्या आयुष्यात धनाचे आगमन नशिबामुळे होते. तर काही लोक कष्टाने श्रीमंत आणि संपन्न होतात. 

Mar 16, 2022, 03:50 PM IST

या वाहानांचं रजिस्ट्रेशन करणं महागणार, एक-दोन नाही तर चक्कं 4 पटीनं किंमत वाढणार

एवढेच नाही तर नोंदणीला उशीर झाल्यास तुम्हाला त्याचा वेगळा दंडही भरावा लागणार आहे

Mar 15, 2022, 09:45 PM IST

व्यवहारातील 40 पैशांमुळे व्यक्तीला पडला हजारोंचा फटका, नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या

एका बेंगळुरूमधील व्यक्तीसोबत विचित्र प्रकार घडला. आपले 40 पैसे मिळवण्याच्या नादात त्याल हजारोंचा फटका पडला आहे.

Mar 15, 2022, 09:35 PM IST

पेट्रोल पंपवर पैसे देण्यासाठी ATM कार्ड वापरताय? मग तुम्हाला ही गोष्ट माहित असणं गरजेचं

पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना हे भामटे टार्गेट करत आहेत.

Mar 15, 2022, 04:54 PM IST

नाण्यांवर असलेल्या या चिन्हांचा अर्थ तुम्हाला माहितीय? जाणून घ्या माहिती

चला तर मग जाणून घेऊयात या चिन्हांशी संबंधित खास गोष्टी.

Mar 15, 2022, 03:36 PM IST

Income Tax Return भरण्याइतकी सॅलरी नाही? तरीही टॅक्स भरा, तुम्हाला हे फायदे मिळतील

आयकर मानकांच्या संदर्भात तुमचा पगार कमी असला तरी, वास्तविक मार्गाने, तुम्ही आयकर रिटर्न भरण्यास सक्षम आहात.

Mar 14, 2022, 03:33 PM IST

Paytm Founder विजय शेखर शर्मा यांना अटक, या कारणामुळे चौकशी

विजय शेखर शर्माला पोलिस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली.

Mar 13, 2022, 05:16 PM IST

बसल्या-बसल्या तुमचे हात पाय सुन्न होतात? मग हे गंभीर आजाराचे संकेत आहे

हे का होतं? यामागची कारणं काय? तसेच हे कसं टाळलं जाऊ शकतं? याबद्दल जाणून घ्या.

Mar 11, 2022, 06:48 PM IST

ATM मधून पैसे काढताना Green लाईटवर लक्ष द्या, नाहीतर रिकामं होऊ शकतं तुमचं अकाउंट

ATM फसवणुकीशी संबंधित नवीन प्रकरणे दररोज समोर येत आहेत, त्यामुळे जेव्हाही तुम्ही एटीएममधून पैसे काढाल तेव्हा नेहमीच सावध व्हा.

Mar 8, 2022, 10:08 PM IST

PPF खात्याच्या नियमात मोठा बदल, हे जाणून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं

तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल किंवा असा विचार करत असाल, तर सरकारचे हे नवीन नियम जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.

Mar 7, 2022, 06:45 PM IST

एप्रिलपूर्वीच रिन्यू करा गाडीचा इन्शुरन्स, नाहीतर तुमच्या खिशावर होणार परिणाम

 ज्यांचे इन्शोरन्स आता संपत आलं आहे, त्यांनी ते लवकरात लवकर रिन्यू करा कारण एप्रिल 2022 पासून यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

Mar 7, 2022, 02:45 PM IST

पैशाला आपल्या आयुष्यात काय स्थान असावं? काय सांगते चाणक्य नीती, जाणून घ्या

चाणक्या नीती सांगते की, पैसा तुमचे जीवन सोपं करतं, तसेच यामुळे समाजात तुम्हाल सन्मानही मिळतो.

Mar 5, 2022, 04:09 PM IST