New Pesion Rules: फॅमिली पेन्शनवर पहिला अधिकार कोणाचा? ९९% लोकांना माहीत नसेल उत्तर
काही दिवसांपूर्वी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने एका आदेशात म्हटले होते की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शन यादीतून मुलीचे नाव काढता येणार नाही. पण तुम्हाला माहित आहे का फॅमिली पेन्शनवर पहिला अधिकार कोणाचा आहे?
Nov 6, 2024, 10:17 AM ISTमाता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कणिक मळताना टाका 2 वस्तू!
Vastu Tips : प्रत्येक घरात चपाती किंवा पोळीसाठी कणिक मळली जाते. वास्तूशास्त्रानुसार घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून दोन वस्तू टाका तुम्हाला फायदा होईल असं सांगण्यात आलंय.
Mar 20, 2024, 01:22 PM ISTGaruda Puran:श्रीमंताला भिकारी बनवतात 'या' सवयी
Garuda Puran: गरुड पुराणानुसार, मनुष्याने कधी कंजूष असू नये. श्रीमंत मनुष्य कंजूष असेल तर तो निर्धन असतो. जो मनुष्य पैशांचा गर्व करतो, त्याच्याकडे जास्त काळ पैसा टिकत नाही. अशांवर धनाची लक्ष्मी नाराज होते, त्यांच्याकडे कधीच पैसे टिकत नाहीत. गरुड पुराणानुसार, पैशांसाठी इतकांना धोका देणारा नेहमी कंगाल राहतो. मनुष्याला नेहमी तुळस पूजा करायला हवी. अशा ठिकाणी पैशांची कमी कधी भासत नाही.
Dec 8, 2023, 06:54 PM IST'या' 5 सवयी तुम्हाला कायम कंगाल करतील; जाणून घ्या आणि तातडीनं बदला
प्रत्येकजण यशस्वी होऊ इच्छितो आणि सुरक्षित निवृत्तीसाठी बचत करू इच्छितो, परंतु आपल्यापैकी बरेच जण ठेवतात आणि अगदी जोपासतात, वाईट पैशाच्या सवयी ज्यामुळे आमचे आर्थिक भविष्य खराब होईल. किंवा विलंब आणि अधीरतेपासून बदलाचा प्रतिकार करणे आणि योजना करण्यात अयशस्वी होण्यापर्यंत ५ खरोखरच वाईट सवयी आणि वैशिष्ट्ये बदलण्यासाठी येथे आहेत.
Oct 13, 2023, 02:55 PM IST
पतीला कंगाल करते पत्नीची 'ही' सवय
Vastu Shatra Tips:संध्याकाळच्या वेळेस पत्नी किंवा परिवाराच्या कोणत्याच सदस्याने झोपू नये. पती-पत्नीने छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडू नये. घरात कलह निर्माण झाल्यास लक्ष्मी वास करत नाही. घरात कधी घाण ठेवू नका. रात्री देखील उष्ट खरकटी ताट तशीच ठेवून झोपू नका. अन्यथा आर्थिक नुकसान होईल. या गोष्टी करणे टाळाव्यात अन्यथा पती कंगाल होऊ शकतो, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे. या चुका केल्यास घरात पैसे टिकत नाहीत.
Oct 8, 2023, 01:38 PM ISTचाणक्य नीति: नोकरी, व्यवसायातील यशासाठी 'या' 4 गोष्टी करा; पडेल पैशांचा पाऊस
Chanakya Niti Success Tips: आचार्य चाणक्य यांनी 4 महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला असून या गोष्टींचं पालन करणाऱ्याला यश मिळतेच असं सांगितलं जातं.
Jul 26, 2023, 03:03 PM IST'या' 8 गोष्टी केल्या तर सतत खिशात पैसा खेळता राहील; तुम्हालाही सहज शक्य
8 Ways To Save Money: पैसा कमवण्याबरोबरच मिळालेला पैसा योग्य पद्धतीने वापरणंही महत्त्वाचं असतं.
Jul 18, 2023, 04:45 PM ISTAstro Tips : माती कलशाच्या या उपायाने मोठ्या कर्जातून होईल सुटका, पैशाची तंगी होईल दूर
Money Vastu Tips : तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे. हा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मातीच्या भांड्याचे काही उपाय केले जाऊ शकतात. यामुळे पैशाची टंचाई दूर होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल.
May 28, 2023, 11:51 AM ISTStep Up SIP म्हणजे काय? 'या' योजनेतून कसे व्हाल मालामाल... जाणून घ्या
SIP Investment Tips: स्टेप अप एसआयपी आहे तरी काय? तुम्हाला माहितीच आहे की एसआयपीमध्ये (Investment) गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर एक विशिष्ट परतावा त्या योजनेच्या टक्केवारी नुसार मिळतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर का तुम्ही दरमहा 5 हजार (Step Up Sip) रूपये गुंतवत असाल तर तुम्हाला 10 टक्क्यांची जर का गुंतवणूक असेल तर त्यावर त्यातून परतावा मिळतो.
Apr 19, 2023, 06:32 PM ISTSaving Tips: बचत करायचीये? मग फॉलो करा या सोप्या टीप्स!
Saving Management: आपल्याला येत्या काळात फार मोठ्या प्रमाणात महागाईचा (Inflation) सामना करावा लागणार आहेत तेव्हा अशावेळी आपल्यालाही आपल्या खर्चातून आणि बचतीतून योग्य व्यवस्थापन (Managment) करणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया हे तुम्ही कसे काय करू शकाल?
Mar 9, 2023, 02:16 PM IST
Saving Formula 50/30/20 Rule: शंभर रुपयांची नोट आहे? आता तुम्ही करोडपती झालाच म्हणून समजा
Saving Formula 50/30/20 Rule: सध्याच्या महागाईच्या जगात आपल्याला बचत (Saving) करणंही तितकंच महत्ताचं झालं आहे. त्यातनही तुम्ही 50/30/20 प्रमाणे पैसे सेव्ह (Saving Formula) करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की या फॉर्म्यूलाच्या वापर करून तुम्ही खर्च आणि बचतीचा (Saving Benefits) फायदा करत करोडपती कसे व्हाल?
Mar 8, 2023, 12:01 PM ISTInvestment Tips: 10 कोटींचा परतावा मिळवण्यासाठी किती वर्ष करावी लागेल गुंतवणूक?
Long Term Investment Tips: अनेकांना असं वाटतं असतं की आपली संपत्ती वाढवण्यासाठी आपण जास्त रक्कमेपासून गुंतवणूक करावी. परंतु हा फंडा प्रत्येक वेळेस यशस्वी होईलच असं नाही. त्यातून जर का तुम्हाला चांगले आणि जास्तीचे रिटर्न्स (Returns) हवे असतील तर तुम्हाला मोठ्या रकमेपासूनच सुरूवात करायला हवी असे नाही.
Feb 24, 2023, 10:11 AM ISTWallet Tips: बिलं, मृत व्यक्तींचे फोटो, देवी-देवतांचे फोटो अन्...; चुकूनही पाकिटात ठेऊ नका या वस्तू कारण...
Money Tips For Wallet: आपल्यापैकी अनेकजण पाकिटामध्ये, पर्समध्ये अनेक गोष्टी ठेवतात मात्र यापैकी काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि तुमच्या आर्थिक वाढीसाठी पोषख नसतात
Feb 23, 2023, 06:36 PM ISTAstrology Tips: घरात सातत्याने वाद होताहेत? पैशांचीही चणचण भासतेय तर करा 'हे' उपाय
Astrology Tips: वास्तुशास्त्रात काही उपाय आहेत ते आपण केले तर निश्चितच आपल्या घरात भरभराट होते आणि देवी लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर आपल्यावर सतत कृपादृष्टी करतात.
Jan 18, 2023, 11:29 AM ISTमांजरीची ही एक गोष्ट घरात ठेवल्यास रातोरात व्हाल श्रीमंत?
घरात मांजर असेल तर तिची ही गोष्ट घरात ठेवा जपून!
Sep 27, 2022, 06:10 PM IST