money exchange

ATM मधून फाटलेल्या नोटा बाहेर आल्यास काय करावे, जाणून घ्या

एटीएममधून फाटलेल्या नोटा हाती आल्या आहेत, अशा बदलता येणार 

Nov 14, 2022, 05:42 PM IST

रांगेतल्या लोकांना लावायची शाई अजून आलीच नाही

रांगेत नोटा बदलवण्यासाठी आलेले लोक, पुन्हा पैसे बदलण्यासाठी येऊ नयेत, म्हणून त्यांच्या बोटाला शाई लावली जाणार आहे. मात्र बँकांकडे अजून अशी शाई आलेली नाही.

Nov 16, 2016, 04:11 PM IST

नोटा बदलण्यासाठी ओळखपत्राच्या झेरॉक्स कॉपीची गरज नाही

नोटा बदलण्यासाठी झेरॉक्स कॉपीची गरज नसल्याचं आरबीआयने सांगितलं असल्याचं, टॉयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

Nov 16, 2016, 02:02 PM IST

उद्यापर्यंत थांबा, मग बघा; शिवसेनेचा इशारा

देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. उद्यापर्यंत थांबा निर्णय कळेल, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करणे हा राजकीय विषय नसून, सव्वाशे कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

Nov 15, 2016, 09:53 PM IST