mohinder amarnath

तेरी मेरी यारी...! टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Best Friend Duo in Cricket Indian History:  टीम इंडियातील 'या' जिगरी दोस्तांच्या जोड्या तुम्हाला माहितीये का?

Aug 5, 2023, 07:38 PM IST

धोनीला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळवा, अमरनाथ यांचा बीसीसीआयला सल्ला

भारतीय टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे.

Dec 13, 2018, 08:07 PM IST

टीम इंडियाविषयी माजी क्रिकेटरचं परखड भाष्य

वर्ल्डकप क्रिकेटचं बिगूल लवकरच वाजेल, घोडामैदान जवळ असतांना माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी टीम इंडिया थकल्यासारखी वाटतेय, आणि टीम चॅम्पियन टीमसारखी वाटत नसल्याचं म्हटलं आहे.

Feb 9, 2015, 10:10 AM IST

अमरनाथ यांनी काढली धोनीची लायकी

कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पदावरून काढण्याची मागणी वाढत असताना माजी निवड समिती सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी धोनीवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

Dec 11, 2012, 05:59 PM IST