mohammad hasnain

"त्याचं डोकं कुठे चालतं"; बाद झाल्यानंतर मार्कस स्टॉइनिसच्या 'त्या' कृतीवर भडकले पाकिस्तानी चाहते

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसला मोहम्मद हसनैनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला

Aug 15, 2022, 10:25 PM IST

विराट-रोहितपेक्षा आक्रमक फलंदाज, अवघ्या वर्षातच विश्व विक्रमाला गवसणी

क्रिकेट विश्वात रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा आक्रमक आणि तडाखेदार फलंदाज आला आहे, जो दिवसेंदिवस वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करत चाललाय.

 

Dec 17, 2021, 09:11 PM IST

PAK vs WI | पाकिस्तानची फिल्डिंग सुधरुच शकत नाही, विश्वास नसेल तर हा व्हीडिओ पाहा

पाकिस्तानच्या 2 खेळाडूंनी वेस्टइंडिजच्या फलंदाजाचा अगदी सहज सोपा कॅच सोडला. यामुळे या दोघांसह पाकिस्तान टीमला ट्रोल केलं जातंय. 

Dec 17, 2021, 06:08 PM IST

सामन्या दरम्यान मोठा अपघात; फिल्डिंग करताना जे घडलं ते पाहून कॅप्टन कूलला आलं टेन्शन

चेन्नईचा स्टार खेळाडू गंभीर जखमी झाला असून धोनीचं टेन्शन वाढलं, पाहा अपघाताचा थरारक व्हिडीओ

Jun 13, 2021, 12:02 PM IST