modi

आता मोदी-ओबामांची 'मन की बात, साथ साथ'

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 जानेवारीला भारतीय नागरिकांशी रेडियोवरुन संयुक्तपणे संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे 'मन की बात, साथ साथ' या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे.

Jan 22, 2015, 08:52 PM IST

सनी लियॉनच्या समोर पंतप्रधान मोदींनीही टेकले हात

भारतात २०१४ सालात गुगलवर सगळ्यात जास्त सर्च झालेल्या आणि लोकप्रिय असणाऱ्या लोकांची यादी, नुकतीच जाहीर करण्यात आलीय.

Dec 17, 2014, 10:35 AM IST

मोदी-शरीफ यांनी अखेर केली हातमिळवणी

संपूर्ण सार्क परिषदेत भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एकमेकांची भेट टाळली. मात्र परिषदेच्या अखेरच्या दिवशी समारोपाच्या क्षणी या दोन्ही देशांचे पंतप्रधान एकमेकांसमोर आले. त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं.

Nov 27, 2014, 11:46 PM IST

48 तासात संपत्ती जाहीर करा, मोदींचा भाजप खासदारांना इशारा

मोदी सरकारला लवकरच सहा महिने पूर्ण होणार आहेत, त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी भाजपच्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. 

Nov 26, 2014, 05:20 PM IST

मोदींमुळे वाढला खादीचा नवा ट्रेन्ड..

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सुरुवातीलाच केलेल्या भाषणांत नरेंद्र मोदी यांनी केलेला खादीच्या वापराबाबतचा आग्रह तरुणांना चांगलाच भावला.  खादी किंवा हातमागावरच्या कापडांकडे बघून नाक मुरडणाऱ्या तरुणाईचा कल आता 'मोदी स्टाइल' खादी कुर्ते आणि जाकिटांच्या वापराकडे वाढला आहे, तर तरुणींमध्येही खादीच्या सलवार-कुर्त्यांना पसंती मिळत आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत खादीच्या कापडाची मागणी यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे.

Nov 25, 2014, 09:35 PM IST

मोदी, धोनी, पवार, राजकारण आणि क्रिकेट

नमस्कार, 
मी बंड्या, अहो आज मी राजकारणाचे विविध रंग बघितले आहेत, क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असंच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र आहे, राजकारणातल्या अनेक तज्ञांनी आपल्या शक्यता व्यक्त केल्या आहेत. 

Oct 8, 2014, 12:17 AM IST

सलमान खानच्या बहिणीच्या लग्नाची तारीख निश्चित

बॉलिवूडमधील दबंग सलमान खान याची बहिण अर्पिता हिच्या लग्नाची तारीख नक्की झाली आहे. १६ नोव्हेंबरला अर्पिताचा विवाह होणार आहे.

Oct 7, 2014, 08:38 AM IST