modi cabinet 2024

Modi Cabinet 3.0: मोदींच्या मंत्रिमंडळात घराणेशाही! 18 मंत्री राजकीय वारस; ही घ्या संपूर्ण यादी! काही नावं आश्चर्यचकित करणारी

Modi Cabinet Minister List: नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन अनेकदा काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र आता मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील 18 नेते हे राजकीय घराण्यातील असल्याची यादीच राहुल गांधींनी पोस्ट केली आहे. या यादीतील अनेक नावं आश्चर्यचकित करणारी आहेत. पाहूयात ही संपूर्ण यादी...

Jun 12, 2024, 03:36 PM IST

'भाजपाचे गुलाम, आश्रयित...', अधिक जागा असूनही एकच राज्यमंत्रिपद मिळाल्यावरुन राऊतांचा शिंदेंना टोला

Modi Cabinet 2024 Eknath Shinde Group Ministry: शिंदे गटातील खासदारांच्या संख्येपेक्षा कुमारस्वामी, चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांच्याकडील खासदार संख्या कमी असूनही या तिन्ही गटांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.

Jun 10, 2024, 11:12 AM IST

PM मोदींचे जम्बो मंत्रिमंडळ; 72 मंत्र्यांची यादी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील 6 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपकडून नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तर RPIचे रामदास आठवले आणि शिंदे पक्षाचे प्रतापराव जाधव यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. 

Jun 9, 2024, 10:18 PM IST
ramdas athvale raksha khadse prataprao jadhav Maharashtra MP in Modi Cabinet minister PT1M40S
Narendra Modi Cabinet These Maharashtra MPs to be inducted as cabinet ministers PT1M7S

VIDEO | महाराष्ट्रातील 'या' 6 खासदारांची मंत्रिपदी वर्णी?

Narendra Modi Cabinet These Maharashtra MPs to be inducted as cabinet ministers

Jun 9, 2024, 05:10 PM IST

1-2 नाही तर 4 माजी मुख्यमंत्र्यांना लागली लॉटरी; थेट मोदींच्या कॅबिनेटमध्ये काम करण्याची संधी

Modi Swearing In Ceremony: मोदींनी मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांबरोबर चर्चा केली.

Jun 9, 2024, 03:47 PM IST