'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'
अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे. याचिकाकर्ता अमरजीत गुप्ताने (Amarjeet Gupta) हायकोर्टात निवडणूक आयोगाला (Election Commission) असे आदेश देण्याची मागणी केली होती.
May 1, 2024, 07:15 PM IST
Mumbai News : 'मुंबईतील सर्व होर्डिंग, पोस्टर, बॅनर तत्काळ हटवा', महानगरपालिका आयुक्तांचे आदेश!
Iqbal Singh Chahal last order : निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांचे निर्देश दिले होते.
Mar 18, 2024, 04:00 PM ISTMumbai LokSabha : 'आदर्श आचारसंहितेचं पालन करा...', निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे आवाहन
Mumbai News : मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी साडेबारा हजार कर्मचारी अधिकारी सज्ज आहेत. त्यामुळे आता निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं, असं आवाहन केलं आहे.
Mar 16, 2024, 10:49 PM ISTराज्यात २० सप्टेंबरला आचारसंहिता लागू होणार?
राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.
Sep 18, 2019, 01:20 PM ISTनिवडणूक आयोग आज करणार मोदींच्या भाषणाचा फैसला
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना मोदींनी ही घोषणा केल्याने राजकीय वादळ निर्माण झाले होते.
Mar 29, 2019, 07:31 AM IST