mobile sim card

तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत, जाणून घ्या फक्त एका मिनिटात

अनेकदा नवीन सिमकार्ड घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड किंवा पासपोर्ट अशा डॉक्यूमेंटची गरज असते. 

Aug 14, 2022, 05:15 PM IST

मोबाईल सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी

कुठलंही नवं सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी काही खास गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाहूयात काय आहेत या खास गोष्टी...

Mar 22, 2018, 08:14 PM IST

आता ई-आधार कार्डवरही मिळणार सीमकार्ड

आता ई-आधार कार्डवरही सीमकार्ड दिलं जाणार आहे, त्यामुळे आता ई-आधारकार्डधारकांना नवीन मोबाईल सीमकार्ड खरेदी करणे सुलभ होणार आहे. दूरसंचार विभागाने ई-आधार कार्डला ओळख पत्र आणि रहिवासी पुरावा म्हणून गुरुवारी मान्यता दिली.

Jul 14, 2016, 09:37 PM IST

आधारकार्ड संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी

तुम्हाला आता नवीन मोबाईल कनेक्शन म्हणजेच सिम कार्ड घ्यायचं असेल तर ‘आधार कार्ड’ आवश्यक होणार आहे. 

Feb 24, 2016, 10:21 PM IST