Video | मराठी तरुणाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसेकडून चोप
kalyan MNS Action On Hawkers
Oct 2, 2023, 04:40 PM ISTमराठी बोलण्यावरुन तरुणाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून चोप
कल्याणमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांना मारहाण केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी स्कायवॉकवर जाऊन परप्रांतीय फेरीवाल्यांना चोप दिला.
Oct 2, 2023, 04:16 PM IST
Politics | सुरुंग लावल्यास राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळेल; सुप्रिया सुळेंना मनसेचा इशारा
MNS Vasant More On Supriya Sule
Oct 1, 2023, 06:30 PM ISTMaharashtra | गणेशोत्सवात डी.जे, डॉल्बीच्या वाढत्या उन्मादावरून राज ठाकरेंनी सुनावले खडेबोल
MNS Raj Thackeray Ganeshotsav DJ Update
Oct 1, 2023, 06:20 PM ISTराज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या डबेवाल्यांची साद, म्हणतात 'वाघांनो एकत्र या, निवडणुकीत...'
Maharastra Politics : महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पहाता मराठी माणसांच्या भल्यासाठी दोन वाघांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भावना मुंबई डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.
Sep 30, 2023, 11:36 PM IST'मर्दासारखी आंदोलन करावी'; मनसे आणि अबू आझमी पुन्हा एकदा आमने-सामने
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार अबू आझमी यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येणार आहे. मनसेचे टोल आंदोलनावर अबू आझमी यांनी टीका केली आहे.
Sep 30, 2023, 09:47 PM ISTमराठी महिलेला घर नाकारल्याने मनसे आक्रमक, मनसेचं थेट CM शिंदेंना पत्र; म्हणाले 'कडक कायदा...'
मुलुंडमधील मराठी महिलेला जागा नाकारल्यानंतर या सगळ्या संदर्भात कडक कायदा करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेने यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रही लिहिलं आहे.
Sep 29, 2023, 05:02 PM IST
Maharashtra | 'कोणी बोलत नाही मी बोलले,आता तरी लोक पुढे येऊन बोलतील'- तृप्ती देवरुखकर
Tripti Devrukhkar From shivtirth
Sep 29, 2023, 01:55 PM ISTMNS | 'मराठी माणसावर अन्याय झाल्यास गालावर वळ उठतील'; राज ठाकरेंचा इशारा
MNS Raj Thackeray On Marathi Instruction
Sep 29, 2023, 01:05 PM ISTMNS | मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका; मनसेचा जल्लोष
MNS Mumbai Jallosh On Marathi Sign Board
Sep 26, 2023, 04:25 PM ISTटोलवरून मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक; ठाण्याच्या आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन करणार
पुन्हा एकदा याच टोल च्या मुद्द्यावर मनसे कडून जन आंदोलन छेडण्यात येणार आहे. ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर 1 ऑक्टोबर पासून दरवाढ केली जाणार आहे आणि याच मुद्द्याला घेऊन मनसे आक्रमक झाली आहे.
Sep 24, 2023, 06:08 PM ISTगणेशोत्सव गोंगाट आणि चेंगराचेंगरीत गुदमरतोय का? मनसे नेते नितीन सरदेसाईंचा सवाल
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाचं सध्याचं बदललेलं रुप पाहून मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी ट्वीट करत आपलं काहीतरी चुकतंय का असा सवाल उपस्थित केला आहे.
Sep 23, 2023, 11:46 AM ISTGaneshotsav 2023 | राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचे आगमन; अमित ठाकरेंकडून बाप्पाची आरती
MNS Raj Thackeray House Ganpati Aarti 2023
Sep 19, 2023, 02:40 PM ISTMumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गाच्या दूरवस्थेवरून मनसे आक्रमक
MNS Protest Agitation At Sanmukhanand For Mumbai Goa Highway
Sep 15, 2023, 02:50 PM ISTMNS | मुंबई-गोवा महामार्गावरून मनसेचं आंदोलन; पोलिसांची माध्यमांवर दादागिरी
MNS aggressive from Mumbai-Goa highway
Sep 15, 2023, 12:55 PM IST