मनसे नेते प्रकाश महाजनांकडून मुख्यमंत्र्यांची भेट, बीडचं भयावह रूप बदलण्याची मागणी
MNS leader Prakash Mahajan met the Chief Minister, demanded to change the terrible form of Beed
Dec 23, 2024, 04:55 PM ISTPHOTO : वयाचं अंतर, कॉलेज कट्ट्यावरील भेट, बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरेंची 'लव्ह स्टोरी'
Raj Thackeray Happy Birthday : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा प्रेमविवाह झाला आहे, हे नक्कीच आश्चर्य वाटेल. पण ती कॉलेज कट्ट्यावरील भेट आज जन्मजन्मांतरीची साथ ठरली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं?
Jun 14, 2024, 12:56 PM ISTनव्या भूमिकेनंतर राज ठाकरेंना धक्का! मोठा नेता पक्ष सोडत म्हणाला, 'भाजपाबरोबर जाण्याने मराठी..'
MNS Leader Left Party As Raj Thackeray Announce Support to BJP PM Modi: राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये पंतप्रधान मोदींना लोकसभेसाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा केल्यानंतर 12 तासांच्या आतच नेत्याने पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.
Apr 10, 2024, 09:33 AM ISTMNS Toll Protest | ऐरोलीमध्ये टोलनाक्यावर मनसेचं आंदोलन; मनसैनिक आक्रमक भूमिकेत
MNS Leader Aggressive At Airoli Toll Naka
Oct 9, 2023, 03:20 PM ISTMNS Toll Protest | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांचं टोलनाक्यांवर खळ्-खट्याक; अनेकजण ताब्यात
MNS Leader Avinash Jadhav In Polcie Custody At Mulund Toll Naka
Oct 9, 2023, 03:15 PM ISTMNS Vasant More | 'भावी खासदार' म्हणून पुण्यात वसंत मोरेंचे बॅनर्स; शहरात चर्चांना उधाण
MNS Leader Vasant More Banner As Future MP In Pune Ground Report
Oct 6, 2023, 03:05 PM IST'जनता राज ठाकरेंना CM म्हणून पाहते', मनसेच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, 'सगळ्या भावी मुख्यमंत्र्यांना...'
Raj Thackeray As CM Of Maharashtra Reactions: राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं असं महाराष्ट्रातील जनतेला वाटत असल्याच्या प्रतिक्रियेवर देवेंद्र फडणवीस यांनीही नोंदवलं मत
Oct 2, 2023, 01:52 PM IST'...तर मनसेचा पहिला खासदार मीच असेल'; 100 टक्के खात्री देत वसंत मोरेंचं विधान
Vasant More On Lok Sabha Election: बारामती मतदारसंघाचे मनसेचे संघटक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर वसंत मोरे यांनी पहिल्यांदाच या मतदारसंघातील चारही जिल्ह्यांचा दौरा करुन आढावा बैठकी घेतल्या. याचदरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Sep 3, 2023, 11:17 AM ISTBJP ने मुलावर केलेल्या टीकेने राज ठाकरे खवळून म्हणाले, 'भाजपाने दुसऱ्यांचे आमदार...'
Raj Thackeray Slams BJP: राज ठाकरेंनी आज पनवेलमध्ये घेतलेल्या सभेत रस्त्यांच्या अवस्थेवरुन सत्ताधाऱ्यांबरोबरच मतदारांच्या भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली. रस्त्यांसंदर्भात बोलताना राज ठाकरेंनी सिन्नरमध्ये झालेल्या टोलनाका तोडफोडीसंदर्भात भाजपाने केलेल्या विधानाचा समाचार घेतला.
Aug 16, 2023, 02:35 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'बाईपण भारी देवा' सिनेमाची भुरळ; पुरुषांसाठी दिला खास संदेश
'बाईपण भारी देवा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळ-जवळ दीड महिना झाला आहे. मात्र आजही प्रेक्षक या सिनेमावर तितकच प्रेम करत आहेत.
Aug 10, 2023, 06:13 PM IST'हिंमत असेल तर...'; टोलनाका फोडल्यावरुन अमित ठाकरेंना भाजपाचं चॅलेंज! म्हणाले, 'कोणत्याही...'
BJP Slams Amit Thackeray: 'अमित ठाकरेंना समजलं त्यावेळी त्यांना चेहऱ्यावरचा आसुरी आनंद लपवता आला नाही,' असंही भाजपाने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. कोणालाही विशेष वागणूक भाजपाच्या राज्यामध्ये मिळणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
Jul 25, 2023, 01:28 PM ISTVIDEO | वसंत मोरे पुन्हा नाराज? अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना मारली दांडी
MNS Leader Amit Thackeray Pune Visit Vasant More Goes Missing
Apr 27, 2023, 04:35 PM ISTPolitical News | मनसे नेते आणि सुप्रिया सुळे यांचा एकत्र प्रवास; विचारताच त्या म्हणाल्या...
Supriya Sule ncp travels with mns leader in Same Car Political News
Apr 13, 2023, 08:55 AM ISTSambhaji Nagar Renaming Issue: बाळासाहेब ठाकरे तुमचा बाप! संभाजीनगरवरुन मनसे आक्रमक; ओवेसींचा उल्लेख करत सुनावलं
MNS Leader Slams MIM: ठाण्यामध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळेस पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
Mar 9, 2023, 09:50 PM ISTहल्ल्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेची पहिली प्रतिक्रिया
MNS Leader Sandip Deshpande on Attack
Mar 3, 2023, 05:15 PM IST