mns bjp alliance

ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती जो प्रत्यक्षात निवडणूक लढवणार? मनसे भाजप युतीबाबत सर्वात मोठी अपडेट

Amit Thackeray : दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमित शाहांची बैठक घेतली. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बैठक झाली. मनसे महायुतीत सामील होणार हे जवळपास निश्चित झालं असून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

Mar 19, 2024, 03:25 PM IST

Big News : राज्यात पुन:श्च महायुती? ‘मनं जुळली, तारा जुळल्या की....’

Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मग ते शिवसेनेत दुफळी माजणं असो किंवा आता भाजपशी मनसेची हातमिळवणी करण्याची तयारी असो

Oct 25, 2022, 07:50 AM IST

मोठी बातमी: राज ठाकरे आणि अमित शहा भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवी सकाळ?

दोन हिंदुत्ववादी नेते एकमेकांना भेटलं तर वावगं काय? - संदिप देशपांडे

Sep 2, 2022, 10:01 PM IST
Will MNS go with BJP in the upcoming Municipal Corporation? PT1M31S

Video | अमित शाहांच्या दौऱ्यात होणार भाजप मनसे युतीची चर्चा?

Will MNS go with BJP in the upcoming Municipal Corporation, will there be a meeting during Amit Shah's visit?

Sep 2, 2022, 01:00 PM IST